Wednesday, May 22, 2024

Tag: wagholi

पुणे जिल्हा: वाघोलीतील जिल्हा परिषद शाळेला अवैध धंद्यांचा विळखा

पुणे जिल्हा: वाघोलीतील जिल्हा परिषद शाळेला अवैध धंद्यांचा विळखा

राजेंद्र सातव पाटील यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन वाघोली (प्रतिनिधी): वाघोली तालुका हवेली येथे ग्रामपंचायतीच्या  निधीतून बांधकाम केलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ...

पुणे जिल्हा:वाघोलीत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे वृक्षारोपण

पुणे जिल्हा:वाघोलीत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे वृक्षारोपण

रोटरीचे अध्यक्ष संजीव कुमार पाटील यांची माहिती वाघोली : हरित दिनानिमित्त  वाघोली तालुका हवेली येथे रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्या वतीने ...

वाघोलीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

वाघोलीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

वाघोली - वाघोली (तालुका हवेली) येथे सतत भेडसावणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सिग्नल ...

वाघोली : महावितरण व नागरिक यामध्ये दुवा म्हणून कार्य करणार – महावितरण समिती सदस्य प्रदीप कंद

वाघोली : महावितरण व नागरिक यामध्ये दुवा म्हणून कार्य करणार – महावितरण समिती सदस्य प्रदीप कंद

वाघोली -  हवेली तालुक्यातील महावितरणच्या बाबतीत नागरिकांच्या अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी महावितरण व नागरिक यामधील दुवा म्हणून कार्य करणार ...

उपवासाच्या दिवशी हॉटेल्स सुरू; ग्राहकांकडून संमिश्र प्रतिसाद

हॉटेल व्यावसायिकांना सवलतीच्या आधाराची गरज

वाघोली- कोरोनामुळे अनेक लहान-मोठे व  व्यावसायिक गेल्या दीड वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जात असून या व्यावसायिकांना सवलती देऊन त्यांना ...

पुणे जिल्हा: जून महिन्यातच वाघोलीसह २३ गावांचा महापालिकेत समावेश होण्याची शक्यता

वाघोली : महापालिकेची आगामी निवडणूक पाहता निवडणूक आयोगाने स्थानिक संस्थेच्या हद्दीत बदल  करावयाचे असल्यास ३० जून पूर्वी प्रसिद्ध करण्याबाबत नगरविकास ...

वाघोलीतील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी सोयीसुविधा पुरवाव्यात

वाघोलीतील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी सोयीसुविधा पुरवाव्यात

वाघोली - वाघोली येथील गट नंबर १४१९ मधील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी संरक्षक भिंत, पाणीपुरवठा, शेड आदी सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात आमदार अशोक ...

वाघोली येथे नवीन पोलीस ठाण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आमदार अशोक पवार यांचे निवेदन

वाघोली येथे नवीन पोलीस ठाण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आमदार अशोक पवार यांचे निवेदन

वाघोली -  महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शिरूर हवेलीच्या आमदार अशोक पवार यांनी  निवेदन  देऊन वाघोली साठी नवीन ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे वाघोली महावितरण शाखेचे विभाजन करण्याची मागणी; आमदार अशोक पवार यांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे वाघोली महावितरण शाखेचे विभाजन करण्याची मागणी; आमदार अशोक पवार यांची माहिती

वाघोली -  महावितरण हडपसर ग्रामीण उपविभाग अंतर्गत वाघोली येथे शाखा कार्यालय कार्यरत आहे. या शाखा कार्यालयावर कामाचा ताण वाढत असल्याने ...

वाघोली ग्रीन सनराईज हिल येथे जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा

वाघोली ग्रीन सनराईज हिल येथे जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा

वाघोली - वाघोली येथील ग्रीन सनराईज हिल येथे वनविभागाच्या सहाय्याने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण ...

Page 28 of 40 1 27 28 29 40

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही