Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2024 (RCB vs RR Eliminator) : राजस्थानचा आरसीबीविरूध्द गोलंदाजीचा निर्णय..! जाणून घ्या, एलिमिनेटर सामन्यासाठीचे दोन्ही संघाचे प्लेइंग 11

by प्रभात वृत्तसेवा
May 22, 2024 | 7:26 pm
in क्रीडा
IPL 2024 (RCB vs RR Eliminator) : राजस्थानचा आरसीबीविरूध्द गोलंदाजीचा निर्णय..! जाणून घ्या, एलिमिनेटर सामन्यासाठीचे दोन्ही संघाचे प्लेइंग 11

RR vs RCB IPL 2024 Eliminator, Toss & Playing XI Update : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना आज (22 मे, बुधवार) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीच्या जवळ जाईल, तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाईल. विजेत्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागेल. 26 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.

तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानं टाॅस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूध्द गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (Rajasthan Royals elect to bowl against Royal Challengers Bengaluru) त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. शिमरॉन हेटमायर राजस्थान संघात परतला आहे. त्याच वेळी, बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

🚨 Toss Update 🚨

Rajasthan Royals elect to bowl against Royal Challengers Bengaluru.

Follow the Match ▶️ https://t.co/b5YGTn6RZd#TATAIPL | #RRvRCB | #Eliminator | #TheFinalCall pic.twitter.com/7zReTDiYP8

— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024

RR vs RCB : दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे….

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन. (इम्पॅक्ट सब : स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाक, हिमांशू शर्मा)

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल. ( इम्पॅक्ट सब :नांद्रे बर्जर, शुभम दुबे, डोनोव्हन फरेरा, तनुष कोटियन, शिमरॉन हेटमायर)

IPL 2024 (KKR vs SRH Qualifier 1) : कोलकाताने गाठली अंतिम फेरी, हैदराबादचा 8 गडी राखून केला पराभव…

दरम्यान, शेवटच्या वेळी 2015 मध्ये हे दोन संघ एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने आले होते. त्यावेळी ही लढत एकतर्फी झाली होती. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ 109 धावा करून सर्वबाद झाला. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सवर यावेळीही दडपण असणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग 6 सामने जिंकून प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला गेल्या 5 सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एलिमिनेटर सामन्यात विजयी आगेकूच कायम राखायची आहे.

IPL 2024 (RCB vs RR Eliminator) : ..तर सामना ‘न’ खेळताच RCB चे आयपीएलमधील आव्हान येणार संपुष्टात….

तर आरसीबीला बसणार मोठा फटका… 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामनाही पावसामुळे रद्द झाला तर गुणतालिकेत दोन्हीपैकी जो संघ वरच्या स्थानावर राहिला होता, तो संघ दुसरा क्वालिफायर खेळण्यासाठी पात्र ठरेल. त्याचबरोबर दुसरा संघ बाहेर पडेल. या नियमामुळे आरसीबीला मोठा फटका बसणार आहे. जर सामना रद्द झाला, तर आरसीबी संघ बाहेर पडेल आणि राजस्थान रॉयल्स पुढच्या फेरीत म्हणजे दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.

Join our WhatsApp Channel
Tags: IPL 2024IPL 2024 RCB vs RR EliminatorRCB vs RR Eliminator
SendShareTweetShare

Related Posts

SA Vs ZIM
Top News

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

July 8, 2025 | 9:53 pm
Avinash Jamwal
Top News

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

July 8, 2025 | 7:10 pm
Musheer Khan
Top News

India Vs England Test : थोरल्याला ‘जे’ जमलं नाही ‘ते’ धाकट्यानं केलं; 3 सामन्यात 3 सेंच्युरी ठोकून इंग्लडला दाखवलं आस्मान

July 8, 2025 | 6:22 pm
Mumbai Indians
Top News

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे धक्कातंत्र ! ‘त्या’ 6 खेळाडूंना रिटेन करत अनेक दिग्गज खेळाडूंना दिला डच्चू

July 8, 2025 | 5:58 pm
India Vs England Test
Top News

India Vs England Test : भारताविरुद्ध पराभव होताच इंग्लंडने घेतला मोठा निर्णय ! ‘या’ घातक गोलंदाजाला घेतले ताफ्यात

July 8, 2025 | 4:57 pm
Joe Root Wicket
Top News

Joe Root Wicket : जो रुट Out होता की Not Out? आकाश दीपने टाकलेल्या ‘त्या’ बॉलवर MCC ने दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

July 8, 2025 | 4:35 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : विकास आराखडाचा मुद्दा अधिवेशनात गाजला

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

Pimpri : टाकवे येथील रिक्षाचालकाचा मुलगा बनला सीए

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

Pimpri : नदी सुधारचा मार्ग मोकळा

Pune : मेट्रोच्या ताफ्यात लवकरच १२ नवीन ट्रेन

Pune : कथित बलात्कार प्रकरणात डॉक्टरची एंट्री

Pimpri : ग्रेडसेपरेटरमधील खड्ड्यांमुळे अपघात

Pune : निधी आला पण कोणी नाही पाहिला !

Pimpri : अवघाचि विठ्ठलामुळे चैतन्याचा ठसठशीत रंग

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!