नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? विजय वडेट्टीवारांचा सुधीर मुनगंटीवारांना खोचक प्रश्न
Vijay Vadettiwar - छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखं’ ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार ऑक्टोबर महिन्यात लंडन येथे करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री ...