Browsing Tag

vidhansabha election2019

वाल्हेकरवाडी, थेरगाव, रहाटणी परिसरात अनधिकृत बांधकामे जोमात

पिंपरी - वाल्हेकरवाडी, थेरगाव, रहाटणी परिसरात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामे जोमात सुरू झाली आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता व निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने कारवाई होणार नाही, असे वाटत असल्याने अनधिकृत बांधकामे बिनदिक्कतपणे चालू आहेत.…

काँग्रेसची मते हवीत मग उमेदवार का नको ?

पिंपरी - शहरातील तीनही मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आघाडीच्या वतीने निवडणूक लढविणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. यामुळे शहरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी खदखद निर्माण झाली असून सोशल मीडियावर…

साताऱ्याची पगडी घालून उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट

नाशिक - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आहेत. महाजनादेश यात्रेच्या समारोपाला मोदी उपस्थित आहेत. यावेळी उदयनराजे भोसलेंनी साताऱ्याची पगडी मोदींना घालून त्यांचं स्वागत केलं आहे.Grateful to our…

आयत्यावेळी समितीने मंजूर केलेले प्रस्ताव

विषय पत्रिकेवर अवघे साडेसात कोटी 323 कोटींचे 80 प्रस्ताव मागील दाराने मंजूरविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या धास्तीने स्थायी समितीने सभांचा सपाटा लावला आहे. मागील दोन आठवड्यात एकूण सहा सभा पार पडल्या. त्यात तीन विशेष…

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तोच होणार …

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाची जोरदार तयारी सुरू असून पक्षाच्या नेत्यांसह, पदाधिकाऱ्यांची बैठका पार पडत आहे. तसेच यावेळी राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून आगामी मुख्यमंत्री हा आमच्याच पक्षाचा होणार असं सागण्यात…

जागावाटपात इंदापूरची गाडी पुढे सरकेना

सचिन खोत हर्षवर्धन पाटलांची सहानभूती, दबावतंत्र कामी येणार : राष्ट्रवादीकडून उलटा कांगावापुणे - गेल्या चार महिन्यांपूर्वी गुण्यागोविंदाने नांदणारी आघाडी आता इंदापूर तालुक्‍यात फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्याचा परिणाम…

दांडा मजबूत ठेवा, झेंडा कोणता घ्यायचा ते लवकरच ठरवू – उदयसिंह पाटील

कराड - कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपली उमेदवारी निश्‍चित असून त्यासाठी दांडा तयार ठेवा. कोणता झेंडा घ्यायचा ते नंतर ठरवू. पण कार्यकर्त्यांनी दांडा मजबूत ठेवा, असे आवाहन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते उदयसिंह…

वाई मतदारसंघात तिसऱ्या शक्तीसाठी एल्गार

परखंदीत बैठक; विराज शिंदे यांच्याकडे धुरा सोपविणारमेणवली - भुईंज, बोपेगाव या दोन गावांभोवतीच पिढ्यान्‌पिढ्या फिरणारं वाई तालुक्‍यातील सत्तेच्या राजकारणाचं समीकरण बदलण्यासाठी व घराणेशाहीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी वाई विधानसभा…

शेखर गोरे यांची शिवसेनेची उमेदवारी अंतिम 

चंद्रकांत जाधव यांची माहिती; कुळकजाई बैठकीत उमेदवारीबाबत शंका नसल्याचे स्पष्टगोंदवले - माण खटाव मतदारसंघातून विधानसभेसाठी शिवसेनेच्या वतीने शेखर गोरे यांची उमेदवारी अंतिम असून याबद्दल कोणतीही शंका आणि तडजोड नाही, हा "मातोश्री'वरुन आलेला…

रोहित पवार यांच्यातर्फे 100 शाळांना डिजिटल इंटरॅक्‍टिव्ह पॅनेलचे वितरण

जामखेड - मतांसाठी माणसे नव्हे, तर उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी घडविण्यासाठीच्या कामाचा हा प्रारंभ आहे. तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यात 100 शाळांना डिजिटल इंटरॅक्‍टिव्ह पॅनेलचे वितरण करण्यात आले असून उर्वरित शाळांनाही लवकर…