Browsing Tag

trunmul congress

प्रशांत किशोर पश्चिम बंगालमधून राज्यसभेत ?

नवी दिल्ली : प्रशांत किशोर यांना तृणमूल कॉंग्रेस पश्चिम बंगालमधून राज्यसभेत पाठवण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या 5 जागा होणार रिक्त…

प. बंगालमध्ये भाजपाला धुळ चारत तृणमूलचा विजय

कोलकाता : प. बंगालमध्ये विधानसभेसाठी झालेल्या तीन जागांच्या पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाला धुळ चारत तृणमूल कॉंग्रेसने सर्व जागांवर विजय संपादित केला. भारतीय जनता पक्षाच्या दादागिरीला नाकारणाऱ्या जनतेचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया…

केंद्राला आव्हान देत ममतांकडून निर्वासितांच्या छावण्या नियमित

कोलकाता : केंद्र सरकारच्या प. बंगालमधील जमीनीवर उभारलेल्या निर्वासितांच्या वसाहती नियमीत करण्याचा निर्णय प. बंगाल सरकारच्या मंत्रीमंडळाने घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा ममता बॅमर्जी आणि केंद्र सरकार यांच्यात संघर्ष उडण्याची शक्‍यता आहे.…

प. बंगालच्या प्रदेश उपाध्यक्षाला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे प. बंगालचे प्रदेशाध्यक्ष जय प्रकाश मुजुमदार यांना तृणमूल कॉंग्रेसच्या कथीत कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यांना काही कार्यकर्ते लाथा घालत असल्याची चित्रफित व्हायरल होत आहे.फिर चुनावी हिंसा !!!पश्चिम…

टीएमसी खासदार नुसरत जहां अडकली विवाहबंधनात

नवी दिल्ली - बंगाली सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीएमसीची नवनिर्वाचित खासदार नुसरत जहां विवाहबंधनात  अडकली आहे. कोलकत्याचे व्यावसायिक निखिल जैन यांच्याशी नुसरतने लगीनगाठ बांधली आहे. सूत्रानुसार,  १९ जून रोजी टर्कीच्या बोरडममध्ये या…

बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूल संघर्ष; तीन कार्यकर्त्यांची हत्या 

कोलकता - पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसा थांबण्याचे नाव घेत नसून आज पुन्हा एकदा मुर्शिदाबादच्या डोमकलमध्ये दोन पक्षात हिंसाचार झाला. यामध्ये तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.सूत्रानुसार, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या…

लढत दोन दलबदलूंमध्ये!

पश्‍चिम बंगालच्या सीमेलगत असणाऱ्या कूच बिहार लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची असणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेस या दोन्हीही पक्षांनी दलबदलू उमेदवारांना तिकिट दिले आहे. तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार परेश चंद्र…

राहुल गांधी अजूनही लहान – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली –पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राहुल गांधी यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधी यांनी प्रचार सभेत ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली…