Friday, April 26, 2024

Tag: tihar jail

मनीष सिसोदिया यांची वृद्धांच्या कक्षात राहण्याची सोय, रात्रीच्या जेवणात बटाटा-मटारची भाजी, झोपण्यासाठी 2 ब्लँकेट अन् 1 बेडशीट

मनीष सिसोदिया यांची वृद्धांच्या कक्षात राहण्याची सोय, रात्रीच्या जेवणात बटाटा-मटारची भाजी, झोपण्यासाठी 2 ब्लँकेट अन् 1 बेडशीट

नवी दिल्ली - दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अबकारी प्रकरणी तुरुंगात आहेत. दिल्ली न्यायालयाने सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ...

#VIDEO: सत्येंद्र जैन आणि तुरुंग अधिक्षकांच्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

#VIDEO: सत्येंद्र जैन आणि तुरुंग अधिक्षकांच्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन हे सध्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात तुरुंगात कैद आहेत. मात्र तरीही ते ...

सत्येंद्र जैन म्हणाले,”तुरुंगात मला चांगले जेवण मिळत नाही”; ,तर भाजपने जैन यांचा ‘तो’ व्हिडोओ केला प्रसिद्ध

सत्येंद्र जैन म्हणाले,”तुरुंगात मला चांगले जेवण मिळत नाही”; ,तर भाजपने जैन यांचा ‘तो’ व्हिडोओ केला प्रसिद्ध

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे  मंत्री सत्येंद्र जैन हे सध्या चांगलेच  वादात अडकले आहेत. मनी लॉन्डरिंग प्रकरणात जैन हे ...

Yasin Malik: यासिन मलिकची रवानगी तिहारच्या सात क्रमांकाच्या तुरुंगात, एकदाही मिळणार नाही पॅरोल

Yasin Malik: यासिन मलिकची रवानगी तिहारच्या सात क्रमांकाच्या तुरुंगात, एकदाही मिळणार नाही पॅरोल

नवी दिल्ली - दिल्ली न्यायालयाने बुधवारी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवादी फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर मलिकची तिहार ...

पत्नीला भेटण्यासाठी हताश झालेल्या सुकेश चंद्रशेखरने तिहार तुरुंगात केले उपोषण, 19 दिवस राहिला उपाशी

पत्नीला भेटण्यासाठी हताश झालेल्या सुकेश चंद्रशेखरने तिहार तुरुंगात केले उपोषण, 19 दिवस राहिला उपाशी

नवी दिल्ली - श्रीमंतांना 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गंडा घालणारा आणि बड्या अभिनेत्रींना कोट्यवधी रूपयांचे गिफ्ट देऊन प्रकाशझोतात आलेला सुकेश ...

उपचारानंतर कुख्यात गॅंगस्टर छोटा राजनला रूग्णालयातून डिस्चार्ज; पुन्हा तिहारमध्ये दाखल

नवी दिल्ली - कुख्यात गॅंगस्टर छोटा राजन याला उपचारासाठी एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याच्या तेथील यशस्वी उपचारानंतर ...

गुणवत्ता असणारे आणि नाव कमावलेले खेळाडू गुन्हेगारीकडे का वळतात?

जेवण पुरत नाही, प्रोटीनवाला खुराक द्या ! तिहार तुरुंगात सुशील कुमारची मागणी

नवी दिल्ली : ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार यास सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यास तिहारमधील ...

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूचे वृत्त खोटे

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूचे वृत्त खोटे

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन  छोटा राजन याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स ...

तिहार : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या माजी खासदाराचा कोरोनाने मृत्यू

तिहार : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या माजी खासदाराचा कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन याचे निधन झाले. दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात उपचार सुरु असताना ...

Page 2 of 5 1 2 3 5

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही