Browsing Tag

cbi

बॅंक घोटाळ्यातील एका आरोपीला मस्कतहून आणले

नवी दिल्ली : बॅंक घोटाळ्यातील एका आरोपीला मस्कतहून आणण्यात केंद्रीय अन्वेषण विभागाला ( सीबीआय) यश आले आहे. या आरोपीचे नाव सनी कार्ला असे असून त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले आहे, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.नवी दिल्लीतील…

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयला मोठे यश

हत्या प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तुल अरबी समुद्राच्या तळातून शोधलेमुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल…

जीएसटी उपायुक्तांवर सीबीआयकडून बेकायदा संपत्तीचा गुन्हा

नवी दिल्ली : जीएसटीचे उपायुक्त दीपक पंडित यांच्यावर लाच घेतल्याचा आणि बेकायदा मालमत्ता जमवल्याचा गुन्हा सीबीआयने नोंदवला. त्यांची पत्नी आणि दोन मुलांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांचे दीपक हे बंधू…

गार्गी महिला महाविद्यालय प्रकरणी सीबीआय तपासाला नकार

दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखलनवी दिल्ली : नवी दिल्लीत गार्गी महिला महाविद्यालयात गेल्या आठवडयात एका सांस्कृतिक महोत्सवादरम्यान विद्यार्थिनींच्या कथित विनयभंग प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी…

औषधे अफरातफर प्रकरणातून स्टोअर स्किपरची मुक्तता

पुणे : स्वत:च्या फायद्याकरिता ज्यादा औषधे मागवून शासकीय औषधांची अफरातफर केल्याच्या प्रकरणातून सेंट्रल गर्व्हरमेंट हेल्थ स्किम (सीजीएचएस) च्या दवाखान्यातील सिनिअर फार्मासिस्ट स्टोअर किपरची सीबीआय विशेष न्यायाधीश न्यायाधीश प्रल्हाद भगुरे…

चिदंबरम यांना अटक करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याचा सन्मान

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) 28 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांना अटक करणाऱ्या रामास्वामी पार्थसारथी या…

छोटा राजन विरोधात आणखी चार गुन्ह्यांचा तपास सुरू

मुंबई : छोटा राजन विरोधात मुंबई पोलिसांनी 1995-98 दरम्यान दाखल केलेल्या आणखी चार गुन्ह्यांचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे. याबाबात सीबीआयने मंगळवारी स्वतंत्र एफआयआर दाखल केला आहे. हे गुन्हे 95, 96. 97 आणि 98 मधील आहेत. ते वेगवेगळ्या पोलिस…

फ्रॉस्ट इंटरनॅशनलविरोधात सीबीआयचे छापासत्र

नवी दिल्ली : फ्रॉस्ट इंटरनॅशनल या कंपनीच्या विद्यमान आणि माजी संचालकांशी संबंधित 13 ठिकाणी आज सीबीआयने छापे घातले. तब्बल 14 बॅंकांच्या संघाची 3,592 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर आहे. बॅंक ऑफ इंडियाच्या कानपूर विभागीय…

अदानींच्या कंपनीवर सीबीआयचा गुन्हा

नवी दिल्ली : सागरी प्रकल्पात उद्योगपती गौतम अदानी यांना भारतीय जनता पक्ष झुकते माप देत असल्याच्या आरोपावरून कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची राळ उडवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अन्वेषण पथकाने ( सीबीआय)…

अदाणीविरोधात सीबीआयकडे गुन्हा दाखल

नवी दिल्ली : अदाणी एन्टरप्रायजेस लि. आणि "नॅशनल कोऑपरेशन कन्झ्युमर्स' फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि माजी व्यवस्थापकीय संचालकांविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.हे प्रकरण आंध्र प्रदेश पॉवर जनरेशन…