19.3 C
PUNE, IN
Sunday, December 8, 2019

Tag: sourabha rao

कीटक फवारणी शुल्क वाढणार?

शुल्कवाढीवर महापालिका प्रशासन ठाम पुणे - अल्पदरात झुरळ आणि ढेकूण मारण्यासाठी महापालिकेकडून दिली जाणारी पेस्ट कंट्रोलची सेवा लवकरच महागणार...

विधानसभेनंतर महापालिका आयुक्तांची बदली?

पुणे - विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांची बदली होण्याची शक्‍यता आहे. आयुक्त राव हे दि.1 नोव्हेंबरपासून महिनाभराच्या...

महापालिकेत आयुक्‍त दर्जाचा “वृक्ष व पर्यावरण’ अधिकारी आवश्‍यक

पुणे -"शहरात उपलब्ध वृक्षांची योग्य देखभाल केली जात नाही. नव्याने लागवड केल्या जाणाऱ्या वृक्षाबाबतही शास्त्रीय दृष्टिकोन राखला जात नाही....

स्वच्छ सर्वेक्षणासाठी “पालिकेचं ठरलंय’

आयुक्तांच्या उपस्थितीत मेगा मीटिंग : पूर स्थितीचाही आढावा पुणे - अतिवृष्टीमुळे कात्रज, अरण्येश्‍वर, पद्मावती, सहकारनगर, बिबवेवाडी या भागात झालेल्या...

पूरग्रस्तांना प्रत्येकी 15 हजारांची तातडीची मदत

पुणे - पूरामुळे बाधीत कुटुंबांना राज्य शासनाच्या निकषानुसार तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. सोमवारपासून...

बाधितांना शासकीय नियमांप्रमाणे भरपाई

महापालिका आयुक्त सौरभ राव यांची माहिती पुणे - अवघ्या तीन तासांत कात्रज तलाव परिसरात झालेल्या 106 मि.मी. पावसामुळे आंबिल...

निवडणूक यशस्वी करण्यासाठी समन्वय असावा

प्रशासन आणि पोलीस यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पुणे - विधानसभा निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस...

पुणेकरांवर पाणी ‘विघ्न’

शहराला मिळणार साडेअकरा टीएमसी पाणी करार करण्यास स्थायी समितीची मान्यता पुणे - विघ्नहर्ता गणरायाला निरोप देऊन काहीच तास लोटले असताना; पुणेकरांवर...

निविदा वाढीव दराने का येतात?

पुणे - शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पाच्या निविदा सतत वाढीव दराने का येत आहेत, याची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्‍वासल...

गाळेधारकांच्या पुनर्वसनासंबंधात शनिवारी शिक्‍कामोर्तब

महापौर बंगल्यावर खासदार आणि भाजप शहराध्यक्षांबरोबर बैठक पुणे - महात्मा फुले मंडई येथील फ्रूट मार्केटच्या भागात मेट्रो स्टेशन उभारण्यात...

2 हजार पुरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 20 हजार रुपये मदत

पुणे -शहरात पुराचा फटका बसलेल्या 2 हजार कुटुंबांना प्रत्येकी 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सभागृह...

मंडईचे गाळे आमदार, नगरसेवकांच्या नावावर

आयुक्‍तांच्या तपासणीत नागरिकांनीच दिली माहिती पुणे - महापालिकेच्या महात्मा फुले मंडईतील भाजी विक्रेते तसेच व्यावसायिक म्हणून शहरातील माजी आमदार...

पुणे – मीटर आले 40 हजार, बसविले अवघे 40

पुणे - समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत शहरात सुमारे 3 लाख 20 हजार पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे काम...

पुणे – समाविष्ट 11 गावांमधून करवसुली वाढवा

आयुक्‍तांचे आदेश : 300 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढण्याचा दावा पुणे - महापालिका हद्दीत समाविष्ट 11 गावांमधील कर आकारणी झालेली...

बांधकामांची माहिती देणार सॉफ्टवेअर

पुणे - आता बीडीपीसह शहरात कोठेही होणाऱ्या आणि असलेल्या बांधकामांची माहिती देणारे सॉफ्टवेअर महापालिका तयार करणार असून येत्या तीन...

पुणे – आर्थिक शिस्तीने प्रशासनच अडचणीत

देखभाल दुरुस्तीसाठी निधीच नाही : वर्गीकरणाशिवाय पर्याय नाही पुणे - महापालिकेच्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून खात्यांतर्गत करण्यात येणाऱ्या वर्गीकरणाला...

पुणे – गल्लीबोळांत हेल्मेट सक्‍तीची कारवाई नको?

अजब चर्चा : पालिका करणार पोलिसांना विनंती पुणे - अनेक नागरिक लहान-मोठ्या कामांसाठी आपल्याच परिसरात दुचाकी वापरतात. मात्र, सीसीटीव्हीचा...

पुणे – आर्थिक शिस्तीसाठी उधळपट्टीला चाप; आयुक्‍तांचे आदेश

महापालिका प्रशासनाने घेतले महत्त्वाचे निर्णय पुणे - महापालिका प्रशासनाने आर्थिक शिस्त आणण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून, उधळपट्टीला चाप बसवण्यासाठीच...

बीडीपीमधील जमिनींवरील अनधिकृत बांधकाम पाडणार; खरेदी-विक्रीवर निर्बंध

पुणे - महापालिका हद्दीतील जैव विविधता क्षेत्रामध्ये (बीडीपी) असलेली अनधिकृत बांधकामे काढण्यात येणार असून, या जागांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी...

पुणे शहरात पाणीकपात अटळ : आयुक्‍त

पुणे - खडकवासला धरणामधील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने महापालिकेने 10 टक्‍के पाणी कपात सुरू केली आहे. दररोजच्या पाणी पुरवठ्यामधून...

ठळक बातमी

Top News

Recent News