Browsing Tag

shivaji maharaj

शिवजयंती निम्मित शिवरायांची पालखीतून मिरवणूक

पुणे : शिवजयंती निमित्त भवानी माता मंदिरापासून ते लाल महालापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतुन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.

पदभ्रमण मोहिमेसाठी पहिली तुकडी मार्गस्थ

छत्रपतींचा इतिहास प्रेरणा देणारा- जिल्हाधिकारी देसाई कोल्हापूर: औरंगजेबसारख्या बलाढ्य शत्रूला उपलब्ध साधनसामुग्री आणि काही शेकडो मावळ्‌यांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी नामोहरम केले. मराठा साम्राज्य निर्माण करून इतिहास घडवला.…

‘कौन बनेगा करोडपती’वर बहिष्कार टाकण्याची मागणी

ट्विटरवर #Boycott_KBC_SonyTv ट्रेण्ड मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे प्रकरण केबीसी प्रसारित करणाऱ्या सोनी वाहिनीबरोबरच अभिनेते अमिताभ बच्चन यांना महागात पडण्याची चिन्हे दिसत आहे. ट्विटवर शुक्रवार सकाळपासूनच…

‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित 'फत्तेशिकस्त' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आणि त्यांच्या युद्धनीतीच्या कथा नेहमी…

“शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी राजे भाजपात”

मुंबई: खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसेले…