Saturday, May 18, 2024

Tag: sambhajinagar

पुणे : राष्ट्रवादीचा सूर बदलला?

औरंगाबाद संभाजीनगर नामांतरावर राष्ट्रवादीने ‘ही’ भूमिका केली स्पष्ट

औरंगाबाद -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत प्रथमच औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख केला होता. तेव्हा ...

कालच्या संभाजीनगरच्या सभेनंतर आज राज ठाकरेंचे मनसे सैनिकांना महत्वाचे आवाहन, म्हणाले; “उद्या ईद आहे…”

कालच्या संभाजीनगरच्या सभेनंतर आज राज ठाकरेंचे मनसे सैनिकांना महत्वाचे आवाहन, म्हणाले; “उद्या ईद आहे…”

मुंबई - आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही.असं ...

औरंगाबादला संभाजीनगर म्हणून दाखवाच, मग दाखवतो; गुणरत्न यांचं थेट शिवसेनेला आव्हान

औरंगाबादला संभाजीनगर म्हणून दाखवाच, मग दाखवतो; गुणरत्न यांचं थेट शिवसेनेला आव्हान

औरंगाबाद - मागील काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायलायचे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते अँक्टीव्ह झाले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यावरून ...

मनसेचे नाव न घेता संजय राऊतांची भाजपवर खोचक टीका; म्हणाले,”भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून…”

मनसेचे नाव न घेता संजय राऊतांची भाजपवर खोचक टीका; म्हणाले,”भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून…”

मुंबई : महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढला जात आहे. या मोर्चाला मनसेने  विरोध केला आहे. याच  मुद्द्यावरून शिवसेना खासदार ...

औरंगाबादच्या नामांतराविषयी संजय राऊतांनी केली सेनेची भूमिका स्पष्ट म्हणाले,…

औरंगाबादचं संभाजीनगर होणारच

मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून ...

नामांतरावरुन मनसे कार्यकर्ते ‘आक्रमक’; भर रस्त्यात चंद्रकांत खैरेंच्या अंगावर पत्रके भिरकावली

नामांतरावरुन मनसे कार्यकर्ते ‘आक्रमक’; भर रस्त्यात चंद्रकांत खैरेंच्या अंगावर पत्रके भिरकावली

औरंगाबाद - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर भर रस्त्यात पत्रके भिरकावण्याचा प्रकार येथे घडला. औंरगाबाद शहराच्या नामांतरावरुन मनसे कार्यकर्ते ...

“सरत्या वर्षाने अंधारात लपूनछपून सरकार बनवू नये हे शिकवले”

‘औरंगजेब कोणाला प्रिय, हे वागणं सेक्युलर नव्हे’ ;औंरगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आक्रमक

मुंबई : सध्या औरंगाबादच्या नांमांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण वेगळ्याच वळणावर गेले आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सत्तेत असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस ...

औरंगजेब ‘सेक्‍युलर’ नव्हता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसला ‘फटकारले’

औरंगजेब ‘सेक्‍युलर’ नव्हता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसला ‘फटकारले’

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्‌विटर हॅंडलवर औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख झाल्याने कॉंग्रेसने त्याला आक्षेप घेतला आहे. मात्र, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी ...

‘काँग्रेस बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेणार नसेल तर …’

नामांतरवरून नितेश राणेंची जळजळीत टीका म्हणाले,’वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, नाही तर..’

मुंबई :  सध्या राज्यात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, ही मागणी जोर धरत  आहे.  औरंगाबादचे ...

Page 3 of 4 1 2 3 4

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही