Tag: rupgandh 2021

रूपगंध : चटका

रूपगंध : चटका

"रानातनं यायला मला उशीर व्हईल. तू साळेतनं आलीस की; अंगणातलं लोटून काड अन सडा टाकून घ्ये. देवापाशी अन तुळशीसमोर वात ...

रूपगंध: बड्या कंपन्यांसाठी नवी करव्यवस्था

रूपगंध: बड्या कंपन्यांसाठी नवी करव्यवस्था

जगातील सर्वांत श्रीमंत देशांच्या अर्थमंत्र्यांनी फेसबुक आणि अमेझॉनसारख्या विशालकाय कंपन्यांवर कमीत कमी 15 टक्‍के कॉर्पोरेट कर लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला ...

पश्‍चिम बंगाल हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची भरपाई

रूपगंध; दक्षिणेत प्रादेशिकवाद

तमिळनाडू आणि केरळ या दक्षिणेकडील दोन राज्यांत सध्या प्रादेशिकवादाला जोर चढला आहे. राज्यांच्या हक्‍काचा आणि अधिकारांचा जागर होण्याचे तत्कालीन कारण ...

रूपगंध: नाव विकासाचं नख निसर्गाला

रूपगंध: नाव विकासाचं नख निसर्गाला

निसर्गसाखळीतच नव्हे तर मानवी संस्कृतीचा विकास करण्यात डोंगरपर्वतांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते लक्षात घेऊनच आपल्या संस्कृतीत अनेकदा पर्वतांना दैवी रूपात ...

रूपगंध; संवादाची वीण

रूपगंध; संवादाची वीण

दिवसातून एकदा तरी आपल्या आवडत्या व्यक्‍तीशी बोलावे. माध्यम कोणतेही असो, संवाद महत्त्वाचा. जो तुमच्यातली ओढ कायम ठेवतो. आपण नाकारले तरी ...

रूपगंध: साखरेपेक्षा गोड

रूपगंध: साखरेपेक्षा गोड

शॉर्टफिल्मचा उपयोग किती उत्तम प्रकारे करता येतो, हे सुमित्रा भावे यांनी बरोबर ओळखले होते. "साखरेपेक्षा गोड' नावाचा त्यांनी दिग्दर्शित केलेला ...

रूपगंध : निवड आणि दादागिरी

रूपगंध : निवड आणि दादागिरी

तिबेटचे धर्मगुरू 14 व्या दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडण्याचा विषय सध्या वादग्रस्त बनून समोर आला आहे. कारण चीनने एक श्‍वेतपत्रिका काढून ...

महिलांनो नितळ तजेलदार त्वचेसाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा; होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे…

रूपगंध: चेहरा ना देखो

सगळीकडे वेगवेगळ्या आकाराचे मुखवटे मांडलेले असताना अचानक समोर आरसा यावा आणि त्यात स्वतःचंच प्रतिबिंब दिसावं आणि ते दिसलं की आपण ...

रूपगंध: नावं ठेवणं

रूपगंध: नावं ठेवणं

नावं ठेवणं किंवा नाव ठेवणं या क्रियापद-समूहाला मराठीत अनेक अर्थ आहेत. आपल्याकडे नवीन जन्मलेल्या बालकाचं नाव ठेवलं जातं तसंच नवविवाहित ...

Page 2 of 6 1 2 3 6

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही