“जय जवान,जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान” लाल किल्यावर ध्वजावंदन करत PM मोदींनी दिला नारा
नवीदिल्ली - देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतरच्या भाषणात पंतप्रधानांनी ...