“लाल किल्ला, ताजमहालही मुस्लिमांनी बांधला होता, तेही पाडणार का?” ; सर्वेक्षणाच्या वादावर खरगे यांचा सवाल
Mallikarjun Kharge । काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला. देशातील मशिदींमध्ये सर्वेक्षण करून भाजप समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ...