Browsing Tag

purandar airport

पुरंदर विमानतळासाठी विशेष मार्ग तयार करणार

पुणे - प्रस्तावित पुरंदर विमानतळावर लवकर पोहोचण्यासाठी प्रामुख्याने सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रवाशांचा विचार करण्यात येत आहे. त्यादृष्टीने पुरंदर विमानतळासाठी विशेष मार्ग तयार केला जाणार आहे. त्याकरिता चार…

पुरंदर विमानतळासाठी लवकरात लवकर भूसंपादन करा : पवार

पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नागरिकांना विश्‍वासात घेऊन लवकरात लवकर भूसंपादन करण्याची कार्यवाही करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. पुरंदर विमानतळाच्या…

पुरंदर विमानतळासाठी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती

1 फेब्रुवारीपासून कामावर होणार रुजू  पुणे - पुरंदर तालुक्‍यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शासनाने 7 गावांमधील 2 हजार 832 हेक्‍टर जागा निश्‍चित केली आहे. यासाठी शासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण…

पुरंदर विमानतळाच्या पुणे कार्यालयासाठी पदे भरणार

विशेष नियोजन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या "पुणे (पुरंदर) इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनी' या विशेष नियोजन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची…

पुरंदर विमानतळ पुन्हा “ऍक्‍शन मोड’मध्ये

कंपनीची मंगळवारी बैठक : महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा पुणे  - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या "पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनी' या विशेष नियोजन प्राधिकरणा'च्या संचालकांची बैठक मंगळवारी…

हिम्मत असेल तर विमानतळाला विरोध जाहीर करा

राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे विरोधकांना आव्हान पुणे - एकीकडे विमानतळ प्रकल्पाला विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र, विमानतळ दुसऱ्या जागेत करायचे अशी दुहेरी भूमिका घेवून नागरिकांना संभ्रमात टाकायचे, त्यापेक्षा तुमच्या हिम्मत असेल तर…

विमानतळ नकाशावर शेतकऱ्यांच्या हरकती

खळद -पुरंदर तालुक्‍यातील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय प्रस्तावित विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून अधिसूचित क्षेत्र जाहीर करण्यात आले असून या क्षेत्राचा विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यानुसार 7 गावांतील विमानतळाच्या…

पुरंदर विमानतळाबाबत 1 हजार 229 हरकती

सात गावांतील हद्दीचे नकाशे जाहीर पुणे -पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर केल्यानंतर या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचा उद्देश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने…

पुरंदर विमानतळ : हद्दीचे नकाशे जाहीर

हरकती नोंदविण्यासाठी 16 दिवसांचा अवधी पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या "छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा'साठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचा उद्देश महाराष्ट्र विमानतळ…

“पुरंदर’साठी वाहतुकीच्या दृष्टीने काटेकोर नियोजन

पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतुकीच्या दृष्टीने, सामान्य प्रवाशांना ये-जा करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या घटकांचा विचार पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाकडून (पुम्टा) करण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड…