‘स्थानिक मुद्द्यांच्या प्रचारामुळेच कॉंग्रेसचा विजय’- पृथ्वीराज चव्हाण
कराड (प्रतिनिधी) - कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेस नेत्यांनी स्थानिक मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळेच कॉंग्रेसला बहुमत मिळाले असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ...