Maharashtra IPS Transfers : राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शिसवे गुप्तवार्ता विभागात, तर शारदा निकम नार्कोटिक्स फोर्समध्ये
मुंबई : महाराष्ट्र शासनाने आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. नव्या सरकारच्या पार्श्वभूमीवर प्रशासनात होत असलेल्या ...