Friday, April 26, 2024

Tag: Maharashtra news

शरद पवारांनी पक्षाच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्यांवर दिली मोठी जबाबदारी; वाचा सविस्तर

शरद पवारांनी पक्षाच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्यांवर दिली मोठी जबाबदारी; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना ...

शरद पवारांनी भाकरी फिरवलीच ; प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष

शरद पवारांनी भाकरी फिरवलीच ; प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या नव्या ...

अजित पवारांकडून चंद्रशेखर बावनकुळेंचा समाचार; म्हणाले,”तुमचा दाभोलकर करू’ ही धमकी नाही, असं म्हणणं तुमच्या स्वत:च्या…”

अजित पवारांकडून चंद्रशेखर बावनकुळेंचा समाचार; म्हणाले,”तुमचा दाभोलकर करू’ ही धमकी नाही, असं म्हणणं तुमच्या स्वत:च्या…”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘तुमचा लवकरच दाभोलकर होणार’ अशी धमकी समाजमाध्यमावरून देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईत ...

शरद पवार, संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले,”आमचे राजकीय पातळीवर मतभेद असले तरी”

शरद पवार, संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले,”आमचे राजकीय पातळीवर मतभेद असले तरी”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत या जीवे मारण्याची धमकी ...

निलेश राणेंकडून शरद पवारांची ‘औरंगजेबा’शी तुलना; राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

निलेश राणेंकडून शरद पवारांची ‘औरंगजेबा’शी तुलना; राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई : भाजपाचे नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेब म्हणत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यानंतर आता ...

शरद पवारांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर आहे कोण? ; ट्विटरच्या बायोमध्ये लिहिलं,”मी भाजप कार्यकर्ता…”

शरद पवारांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर आहे कोण? ; ट्विटरच्या बायोमध्ये लिहिलं,”मी भाजप कार्यकर्ता…”

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आहे. याप्रकारानंतर ...

मोठी बातमी ! “तुमचाही दाभोलकर होणार”; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी,सुप्रिया सुळे पोलिस आयुक्तांच्या भेटीला

मोठी बातमी ! “तुमचाही दाभोलकर होणार”; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी,सुप्रिया सुळे पोलिस आयुक्तांच्या भेटीला

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना ही धमकी ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आले ...

‘तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है. हमाम में सब … हैं’; जितेंद्र आव्हाड यांचा चित्र वाघ यांना थेट इशारा

‘तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है. हमाम में सब … हैं’; जितेंद्र आव्हाड यांचा चित्र वाघ यांना थेट इशारा

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. याच ...

रोहित पवार यांच्याविरूद्ध उच्च न्यायालयाने बजावले समन्स

“राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणी लागू नका”; रोहित पवारांचा राम शिंदेंना इशारा

मुंबई : कर्जत-जामखेडमधील राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्यातील राजकारण हे जगजाहीर आहे. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार ...

चंद्रशेखर राव यांची विदर्भात होणार एंट्री; लवकरच नागपूरमध्ये उघडणार पक्ष कार्यालय

चंद्रशेखर राव यांची विदर्भात होणार एंट्री; लवकरच नागपूरमध्ये उघडणार पक्ष कार्यालय

नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आपल्या भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या विस्तारासाठी लवकरच नागपूरला येणार आहे. नागपूरमध्ये पक्षाचे कार्यालय ...

Page 90 of 1018 1 89 90 91 1,018

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही