Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणी लागू नका”; रोहित पवारांचा राम शिंदेंना इशारा

by प्रभात वृत्तसेवा
May 31, 2023 | 12:29 pm
A A
रोहित पवार यांच्याविरूद्ध उच्च न्यायालयाने बजावले समन्स

मुंबई : कर्जत-जामखेडमधील राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्यातील राजकारण हे जगजाहीर आहे. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही याचा इम्पॅक्ट दिसून आला. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आले आहेत.

यंदा कर्जत-जामखेडऐवजी चौंडीमध्ये हे दोघे नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने या दोघांनी एकमेकांवर खोचक टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे  राजकारण करू नये, असा अप्रत्यक्ष सल्ला रोहित पवारांना दिला. “अहिल्यादेवी होळकर यांचं चौंडी हे जन्मस्थळ आहे. कुणीही राजकीय गोष्टी केल्या तर त्याचा इथे उपयोग होणार नाही. इथे राजकारणाला वाव नाही”, असे राम शिंदे माध्यमांना म्हणाले.

दरम्यान, यासंदर्भात रोहित पवारांनी राम शिंदेंना खोचक प्रत्युत्तर दिले आहे. “राजकारणाच्या बाबतीत मला वाटतं की पवारांना त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे पवार कधीही सामाजिक कार्यक्रमात किंवा जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण करत नाहीत. ज्या ठिकाणी खरंच राजकारण करायला हवं, तिथेच पवार राजकारण करतात. राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये”, असे रोहित पवार म्हणाले.

“राजकारण कोण करतंय? कार्यकर्ता म्हणून इथे येणाऱ्या लोकांना सेवा मिळतेय की नाही हे आम्ही बघतोय. हे सगळं जयंती साजरी करण्याबाबतच्या प्रेमाचा प्रकार आहे. याला जर ते राजकारण म्हणत असतील, तर तो त्यांचा विषय आहे. त्यांना राजकारणाशिवाय दुसरं काही कळत नाही. आम्हाला समाजकारणाशिवाय काही कळत नाही. समाजकारण काय असतं हे आम्ही दाखवून देतोय. राजकारण काय असतं हे ते त्यांच्या वक्तव्यावरून दाखवून देतायत”, असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

Tags: ahilyadevi holkarBirth anniversaryleaderMaharashtra newsMLA Rohit Pawarmocks bjpncpram shinde
Previous Post

कुस्तीपटूंच्या मेडल्स विसर्जित करण्याच्या निर्णयावर ब्रिजभूषण सिंह म्हणतात,”आपली पदके पाण्यात टाकून…”

Next Post

“गँग्स ऑफ वासेपूर हा चित्रपट माझ्यासाठी शाप” दिग्दर्शक अनुराग कश्यपचे धक्कादायक विधान चर्चेत

शिफारस केलेल्या बातम्या

तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात 70% टिकाऊ आरक्षण द्या – शरद पवार
Top News

तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात 70% टिकाऊ आरक्षण द्या – शरद पवार

11 hours ago
Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम
latest-news

Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम

14 hours ago
“अजित पवार नेहमीच खरे बोलतात”; जयंत पाटील यांचा पलटवार
Top News

“अजित पवार नेहमीच खरे बोलतात”; जयंत पाटील यांचा पलटवार

24 hours ago
Aaditya Thackeray : मुख्यमंत्री, विधानसभाध्यक्षांचे परदेश दौरे रद्द; आदित्य ठाकरे म्हणाले,”यह डर अच्छा है….माझ्या टीकेनंतर…”
Top News

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री, विधानसभाध्यक्षांचे परदेश दौरे रद्द; आदित्य ठाकरे म्हणाले,”यह डर अच्छा है….माझ्या टीकेनंतर…”

2 days ago
Next Post
“गँग्स ऑफ वासेपूर हा चित्रपट माझ्यासाठी शाप” दिग्दर्शक अनुराग कश्यपचे धक्कादायक विधान चर्चेत

"गँग्स ऑफ वासेपूर हा चित्रपट माझ्यासाठी शाप" दिग्दर्शक अनुराग कश्यपचे धक्कादायक विधान चर्चेत

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: ahilyadevi holkarBirth anniversaryleaderMaharashtra newsMLA Rohit Pawarmocks bjpncpram shinde

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही