Monday, May 20, 2024

Tag: Maharashtra news

‘शेठ, काय हे! पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल’

लॉकडाऊन टाळण्याचा सल्ला कुठल्या आधारावर? – शिवसेनेचा मोदींना थेट सवाल

मुंबई  - महाराष्ट्रासारख्या राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन हाच पर्याय आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना ...

पॉझिटिव्ह न्यूज! करोना लसीमुळे केवळ करोनाच नव्हे तर ‘हे’ आजार देखील होतायेत बरे

मोठी बातमी – राज्यातील अठरा वर्षांवरील 36 लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार

मुंबई - करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील 18 पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक 1 मे पासून लस दिली ...

uddhav thackeray

कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

मुंबई - कोविड संसर्गाशी मुकाबला करीत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरू राहण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र सुरू राहणे आवश्‍यक आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षा ...

“माझ्यासाठीचा व्हेंटीलेटर तरुण रुग्णांसाठी वापरा….”

सोलापूरातील पीएम केअरमधील 8 व्हेंटिलेटर धूळखात

सोलापूर - सोलापूर शहरात करोना संसर्गामुळे शहर आणि जिल्ह्यात दररोज मृतांचा आकडा वाढतो आहे. याशिवाय सोलापुरात ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची ...

मला हे वाचून धक्काच बसला कि…..; राज ठाकरेंचे मोदी सरकारला पत्र

मला हे वाचून धक्काच बसला कि…..; राज ठाकरेंचे मोदी सरकारला पत्र

मुंबई - राज्यात करोनाचा हाहाकार सुरूच असून रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ...

आम्हाला या समाजाचा भाग असल्याची लाज वाटते; न्यायालयाने ठाकरे सरकारला सुनावले

आम्हाला या समाजाचा भाग असल्याची लाज वाटते; न्यायालयाने ठाकरे सरकारला सुनावले

मुंबई - राज्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार होत आहे. नागपुरातही दिवसेंदिवस नवीन करोनाबाधितांची संख्या वाढत असून परिस्थितीही गंभीर बनत आहे. ...

राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे; राजेश टोपेंचे मोठे विधान

राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे; राजेश टोपेंचे मोठे विधान

मुंबई - राज्यात गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रुग्णांना आपले ...

नाशिक: ऑक्सिजन गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नाशिक: ऑक्सिजन गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेत आता पर्यंत ...

खळबळजनक! नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून गळती

खळबळजनक! नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून गळती

मुंबई : राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे एकूणच परिस्थिती बिकट झाली आहे. अशी अवस्था असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती ...

धक्कादायक! रुग्णालयात हळूने बोलण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरवर चाकूहल्ला; व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रुग्णालयात हळूने बोलण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरवर चाकूहल्ला; व्हिडिओ व्हायरल

नांदेड : राज्यात कोरोनाने एकीकडे कहर केला आहे. तसेच प्रत्येक डॉक्टर कोरोना रुग्णाल योग्य तो उपचार मिळावेत दिवसरात्र झटत आहे. ...

Page 401 of 1020 1 400 401 402 1,020

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही