Madhya Pradesh: मुख्यमंत्री होताच मोहन यादवांंची कामाला सुरुवात; धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरवर घातली बंदी
Mohan Yadav : मध्य प्रदेशमध्ये बुधवारी मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल मंगूभाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...