Thursday, May 9, 2024

Tag: ICC ODI World Cup 2023

ICC ODI World Cup 2023 : प्रत्येक सामन्याच्या खेळपट्टीवर नजर; आयसीसीचा BCCI ला दणका…

ICC ODI World Cup 2023 : प्रत्येक सामन्याच्या खेळपट्टीवर नजर; आयसीसीचा BCCI ला दणका…

मुंबई :- भारतात येत्या ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. मात्र, यावेळी मायदेशात खेळण्याचा ...

ICC ODI World Cup 2023 : तिकीट विक्री ‘या’ तारखेपासून होणार सुरू; आयसीसीने केलं जाहीर…

ICC ODI World Cup 2023 : तिकीट विक्री ‘या’ तारखेपासून होणार सुरू; आयसीसीने केलं जाहीर…

मुंबई :- भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेची तिकीट विक्री येत्या 25 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले ...

ICC ODI World Cup 2023 : कार्तिक पुन्हा करणार समालोचन

ICC ODI World Cup 2023 : कार्तिक पुन्हा करणार समालोचन

मुंबई :- भारताचा स्टार क्रिकेटपटू व यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यंदा भारतातच होत असलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत समालोचन करणार आहे. यंदाच्या ...

ICC ODI World Cup 2023 : भारत-पाक हायव्होल्टेज लढतीवर कुंबळेचे मत, म्हणाले “अन्य सामन्याप्रमाणेच…”

ICC ODI World Cup 2023 : भारत-पाक हायव्होल्टेज लढतीवर कुंबळेचे मत, म्हणाले “अन्य सामन्याप्रमाणेच…”

बंगळुरू :- भारत व पाकिस्तान जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा त्याला हायव्होल्टेज सामना असे स्वरूप दिले जाते. कारण, दोन्ही देशांतील ...

ICC ODI World Cup 2023 : कोलकातातील सामन्यांबाबतही संभ्रम

ICC ODI World Cup 2023 : बदललेल्या वेळापत्रकामुळे विविध देशांची नाराजी

मुंबई :- आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यांच्या वेळापत्रकात झालेल्या बदलावर अनेक देशांच्या क्रिकेट मंडळांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. बीसीसीआयसमोर आयसीसी नेहमीच नमते ...

ICC ODI World Cup 2023 : यंदा विश्‍वविजेतेपदाचा दुष्काळ संपणार – रोहित

ICC ODI World Cup 2023 : यंदा विश्‍वविजेतेपदाचा दुष्काळ संपणार – रोहित

नवी दिल्ली  :- भारतात यंदा होत असलेली विश्‍वकरंडक स्पर्धा आम्ही जिंकणारच आणि गेल्या 10 वर्षांचा दुष्काळही संपवणार, असा निर्धार भारतीय ...

PCB : पाकिस्तानी क्रिकेटपटूंना मिळणार ऐतिहासिक पगारवाढ

ICC ODI World Cup 2023 : पाक संघाचा बिनशर्त सहभाग

लाहोर :- भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला दिली आहे. भारतातील ...

ICC ODI World Cup 2023 : कोलकातातील सामन्यांबाबतही संभ्रम

ICC ODI World Cup 2023 : कोलकातातील सामन्यांबाबतही संभ्रम

कोलकाता :- एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत नवरात्रीच्या कालावधीत कोलकाता येथे होत असलेल्या सामन्यांबाबतही आता संभ्रम निर्माण होत चालला आहे. ...

ICC ODI World Cup 2023 : “विश्‍वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानचे…” ICC कडून सर्व अफवांना पूर्णविराम

ICC ODI World Cup 2023 : “विश्‍वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानचे…” ICC कडून सर्व अफवांना पूर्णविराम

दुबई - भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानचे सर्व सामने भारतातच होणार आहेत, असे जाहीर करत आयसीसीने ...

Page 3 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही