Tag: hanuman chalisa

मनसेकडून एकीकडे हनुमान चालिसाचे पठण तर दुसरीकडे वसंत मोरे ‘नॉटरिचेबल’; चर्चांना उधाण

मनसेकडून एकीकडे हनुमान चालिसाचे पठण तर दुसरीकडे वसंत मोरे ‘नॉटरिचेबल’; चर्चांना उधाण

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. काही ठिकाणी पहाटेच्या अजानवेळी ...

राज ठाकरेंच्या आदेशाचे मनसैनिकांकडून पालन; राज्यात विविध ठिकाणी पहाटेपासूनच हनुमान चालिसाचे पठण

राज ठाकरेंच्या आदेशाचे मनसैनिकांकडून पालन; राज्यात विविध ठिकाणी पहाटेपासूनच हनुमान चालिसाचे पठण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात पहाटेपासूनच आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे दिसत आहे. आज ...

हनुमान चालिसा पठण प्रकरण! राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला

हनुमान चालिसा पठण प्रकरण! राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा राणा आणि त्यांचे आमदार रवी राणा हे दाम्पत्य  राजद्रोहाच्या आरोपाखाली सध्या  तुरुंगात  आहे. दरम्यान, ...

”देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावरून ट्विट डिलीट केले.नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही” – अमृता फडणवीस

”देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावरून ट्विट डिलीट केले.नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही” – अमृता फडणवीस

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत असतात. ...

डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली पवार यांची भेट; शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा

हनुमान चालिसा लावल्याने सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का? – शरद पवार यांचा सवाल

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून जात-धर्माच्या नावाने पुन्हा एकदा या समाजाला व देशाला मागे न्यायचा प्रयत्न सुरू आहे. महागाई, बेरोजगारी ...

अमोल मिटकरींचे आणखी एक ट्वीट; हनुमान चालीसावरून फडणवीसांना ‘टार्गेट’

अमोल मिटकरींचे आणखी एक ट्वीट; हनुमान चालीसावरून फडणवीसांना ‘टार्गेट’

अकोला - राज्यात हनुमान चालीसावरून जोरदार राजकारण पेटले आहे. अनेक पक्षांचे नेते कोणी भाषणानदरम्यान तर कोणी पत्रकार परिषदांमध्ये हनुमान चालीसाचे ...

किरीट सोमय्यांच्या जखमेवर संजय राऊत म्हणाले,”एखादा माथेफिरु ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर…”

किरीट सोमय्यांच्या जखमेवर संजय राऊत म्हणाले,”एखादा माथेफिरु ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर…”

मुंबई : राज्यात प्रत्येक दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांकडून राजकीय नाट्याचा नवा अंक समोर आल्याचे पहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी भाजप ...

हनुमान चालिसा म्हणण्याच्या राणा दाम्पत्याच्या भूमिकेवर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले,” धार्मिक कार्यक्रम माझ्या दारात करतो म्हटल्यावर…”

हनुमान चालिसा म्हणण्याच्या राणा दाम्पत्याच्या भूमिकेवर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले,” धार्मिक कार्यक्रम माझ्या दारात करतो म्हटल्यावर…”

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यामुळे मागील दोन दिवसांपासून जे राजकीय नाट्य सुरु आहे त्यावर ...

राष्ट्रवादीच्या नेत्या फहमिदा हसन पंतप्रधानांच्या निवास्थानाबाहेर करणार हनुमान चालिसाचे पठण

राष्ट्रवादीच्या नेत्या फहमिदा हसन पंतप्रधानांच्या निवास्थानाबाहेर करणार हनुमान चालिसाचे पठण

नवी दिल्ली - राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून चांगलीच गोंंधळाची परिस्थीती निर्माण झाली आहे. एकीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती ...

“भाजप नाच्या पोरांसारखा ‘त्या’ बाईच्या इशाऱ्यावर नाचत आहे”; शिवसेनेची तिखट शब्दात भाजपवर टीका

“भाजप नाच्या पोरांसारखा ‘त्या’ बाईच्या इशाऱ्यावर नाचत आहे”; शिवसेनेची तिखट शब्दात भाजपवर टीका

मुंबई :  हनुमान चालीसा पठण करण्यावरून अमरावतीच्या राणा दाम्पत्यांनी केलेल्या कारवाईने राज्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले दिसत आहे. याच ...

Page 3 of 6 1 2 3 4 6

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही