हॉलमार्किंग म्हणजे काय? नवे नियम काय आहेत? व त्याचा ग्राहकांना काय फायदा? जाणून घ्या…
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने देशभर सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्याबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. मंत्रालयाने या संदर्भात दागिने उत्पादक आणि इतरांशी ...