Saturday, April 27, 2024

Tag: Ganesh Festival 2021

मांगल्याचा श्रीगणेशा उद्यापासून…, लाडक्‍या गणरायाच्या आगमनासाठी अवघे पुणे शहर सज्ज

पुणे : गणेशभक्‍तांना ऑनलाइनच घ्यावे लागणार दर्शन; पालिका आयुक्‍तांकडून सुधारित आदेश

पुणे - गणेशोत्सव काळात शहरातील मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळांच्या गणपतींचे दर्शन यंदा पुणेकरांना ऑनलाइनच घ्यावे लागणार आहे. राज्य शासनाने याबाबत ...

गणेशोत्सवासाठी सजावट साहित्यांची बाजारपेठेत रेलचेल

गणेशोत्सवासाठी सजावट साहित्यांची बाजारपेठेत रेलचेल

पिंपरी -अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत सजावट साहित्याची रेलचेल पाहण्यास मिळत आहे. थर्माकोल, प्लास्टिक व पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या ...

‘भक्तीचे दुसरे नाव सेवा’असा संदेश देत अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; गाणे सोशल मीडियावर व्हायरल

‘भक्तीचे दुसरे नाव सेवा’असा संदेश देत अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; गाणे सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे.  आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सर्वांनी जोरदार तयारी सुरु आहे. अशातच विधानसभेचे ...

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात रसिकांसाठी बहारदार कार्यक्रम

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात रसिकांसाठी बहारदार कार्यक्रम

पुणे -"करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्यावर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात विविध ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला ...

गणेशोत्सव आणि पंचमहाभुते

पुणे : गणेशोत्सव मुख्य मंदिरातच

पुणे - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव यंदादेखील मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. तर, भाविकांना ऑनलाइन दर्शन सुविधेसह ऑगमेंटेड रिऍलिटी, ...

Pune Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; मिरवणुकांना यंदाही “ब्रेक’

खुशखबर ! ‘यंदाचा गणेशोत्सव निर्बंधांच्या विघ्नाविना पार पडणार’

मुंबई  - सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस करोनाची संसर्गीत वाढल्यास पुन्हा निर्बंध वाढविण्याची शक्‍यता मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ...

Pune Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; मिरवणुकांना यंदाही “ब्रेक’

पुणेकरांनो, गणेशोत्सवात यंदाही गर्दी नकोच!

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस उपायुक्त परिमंडळ एकच्या कार्यालयात नुकतीच पार पडली. या बैठकीत गणेश ...

पुणे गणेशोत्सव 2021: मंडळे श्रीच्या दर्शनाची ऑनलाईन व्यवस्था करणार

पुणे : दहीहंडी व गणेशोत्सवासाठी गेल्या वर्षीचीच नियमावली कायम…

पुणे : दहीहंडी व गणेशोत्सवासाठी गेल्या वर्षीचीच नियमावली कायम…

कात्रज - दहीहंडी व गणेशोत्सव शासनाच्या नियमात राहून साजरा करावा, गेल्या वर्षीप्रमाणेच उत्सवासाठीची नियमावली कायम असून उत्सव शांततेत तसेच साधेपणाने ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही