Monday, April 29, 2024

Tag: farmers

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळू शकते मोठी भेट, या योजनेचा होणार मोठा फायदा!

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळू शकते मोठी भेट, या योजनेचा होणार मोठा फायदा!

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे सर्व भारतीयांच्या नजरा आहेत. निवडणुकीपूर्वी सरकारकडून ...

पुणे जिल्हा : केवळ 25 हजार हेक्‍टरवर पेरणी

पुणे जिल्हा : शेतकरी जगाला पाहिजे – शिवाजी काळभोर

शेतकर्‍यांची बाजू न घेतल्यास यशवंत कारखाना निवडणुकीत पराभव अटळ सोरतापवाडी : हवेली तालुक्यातील मांजरी उपबाजार हा शेतकर्‍यांसाठीच पुणे कृषी उत्पन्न ...

फ्रान्समध्ये शेतकर्‍ यांचे आंदोलन भडकले; काय आहेत? शेतकर्‍ यांची प्रमुख मागणी, वाचा…..

फ्रान्समध्ये शेतकर्‍ यांचे आंदोलन भडकले; काय आहेत? शेतकर्‍ यांची प्रमुख मागणी, वाचा…..

पॅरिस - फ्रान्समध्ये शेतकर्‍ यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. सरकारने कृषी क्षेत्राला सवलती जाहीर केल्या आहेत. तरीही शेतकर्‍ ...

अहमदनगर – यशअपयश पचवण्याची ताकद अंगी बाणवा: चौहान

सातारा – शेतकऱ्यांना फेब्रुवारीत प्रक्षेत्र प्रशिक्षणाची संधी

सातारा - वाईच्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणार ...

PUNE: शेतकऱ्यांना विदेशात जाण्याची संधी

PUNE: शेतकऱ्यांना विदेशात जाण्याची संधी

पुणे - विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी ...

PUNE: बोगस विमा उतरविण्याऱ्या ११ केंद्रचालकांवर कारवाई

PUNE: बोगस विमा उतरविण्याऱ्या ११ केंद्रचालकांवर कारवाई

पुणे - स्वतःची जमीन नसतानाही अन्य शेतकर्‍यांच्या क्षेत्रावर विमा अर्ज दाखल करुन पीक विम्याची रक्कम लाटण्याचा प्रकार कृषी विभागाने उघडकीस ...

‘पांढरं सोन’ अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात ! कापसाला अपेक्षित भावच मिळत नसल्याचा परिणाम

शेतकऱ्यांनी सीसीआयकडे फिरवली पाठ ! राज्यात केवळ १ लाख कापूस गाठींची खरेदी

नागपूर - यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. तरीदेखील सरकारकडून पिकाला हमी भाव मिळत नाही. एकीकडे सरकारकडून कापसाला हमीभाव देण्याचे ...

PUNE: साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करा

PUNE: साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करा

पुणे - साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. या मागण्यांबाबतचा ...

सातारा – कृष्णा कृषी महोत्सव राज्यातील शेतकर्‍यांसाठी दिशादर्शक

सातारा – कृष्णा कृषी महोत्सव राज्यातील शेतकर्‍यांसाठी दिशादर्शक

कराड - येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू असलेल्या कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवास लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे ...

बारामती: कृषक 2024 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर; भविष्यातील शेतीचा नवा मंत्र

बारामती: कृषक 2024 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर; भविष्यातील शेतीचा नवा मंत्र

बारामती - ठिबक सिंचनाचे युग येऊन अनेक वर्षे उलटली, तरी पाटाने पाणी देण्याची पध्दत बदलली नाही, त्यामुळे पिकाला नेमके किती ...

Page 8 of 97 1 7 8 9 97

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही