Browsing Tag

budget

महापालिकेचे बजेट आयुक्तांच्या अधिकारात होणार लागू

अंदाजपत्रकावर महासभेत चर्चा नाही ः "करोना'च्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची सभा रद्द पिंपरी  (प्रतिनिधी) - महापालिका अधिनियमानुसार दिनांक 31 मार्चपूर्वी महासभेकडून महापालिकेचे अंदाजपत्रक निश्‍चित होणे आवश्‍यक आहे. मात्र यावर्षी अंदाजपत्रक…

सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- गुलाबराव पाटील 

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील  यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला व युवक अशा सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचे मंत्री म्हणाले. अर्थसंकल्पाचे आपण त्याचे…

ठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प

जागतिक मंदीमुळे आर्थिक स्थिती बिकट - तुटीचा अर्थसंकल्प असण्याची शक्‍यता - कठोर आर्थिक शिस्तीचे धडे देणारा असल्याचे संकेत मुंबई : जागतिक मंदी, महसुलातील घट, खर्चाचा व कर्जाचा वाढता बोजा यामुळे महाराष्ट्राची आर्थिक घसरण सुरूच असून राज्याची…

अंदाजपत्रकातील उपमुख्यमंत्र्यांचा फोटो अखेर पालिका बदलणार

पुणे : नुकत्याच सादर झालेल्या महापालिका अंदाजपत्रकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो प्रोटोकॉलनुसार छापण्यात आला नसल्याने ही अंदाजपत्रकाची सर्व पुस्तके नगरसचिव विभागाने परत मागवली आहेत. स्थायी समितीचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर या…

सातारा पालिकेचा अर्थसंकल्प 212 कोटींचा

सातारा  - काही लाखांच्या अंतिम शिलकीचे 212 कोटींचा सातारा पालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी दि. 26 रोजी सातारा पालिकेच्या विशेष सभेत मांडला जाणार आहे. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्याकडून यंदाचा अर्थसंकल्प मांडला जाणार असून यंदा अनुदान व मागणी…

उत्तरप्रदेश सरकारचा 5 लाख 12 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

लखनौ - उत्तरप्रदेश सरकारचा नवीन आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. एकूण 5 लाख 12 हजार 860 कोटी रूपयांचा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 33 हजार 159 कोटींनी अधिक आहे. त्यात नवीन योजनांसाठी 10 हजार 967…

‘वृक्षसंवर्धन’चे 32 कोटींचे अंदाजपत्रक स्थायीकडे

पिंपरी-चिंचवड महापालिका : मागील वर्षीच्या तुलनेत चार कोटींची वाढ पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्षसंवर्धन विभागाचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा 32 कोटी 3 लाख रुपयांचा मूळ अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर झाला आहे. मागील वर्षीपेक्षा…

महिला अत्याचार विरोधी कायदा सक्षमासाठी 5 मार्चला विशेष चर्चा

अर्थसंकल्पिय अधिवेशन : उद्धव ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प 6 मार्च रोजी 18 दिवस चालणार कामकाज मुंबई : हिंगणघाट, औरंगाबाद येथे महिलांना जिवंत जाळल्याप्रकरणी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांवरील…

‘फ’ प्रभागाचा निधी वाढविला

पालिकेतील विरोधकांच्या प्रभागांना दिला होता कमी निधी पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेचे अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात आहे. या अंदाजपत्रकामध्ये पालिकेतील विरोधी पक्षांचे सदस्य कार्यरत असलेल्या प्रभागांना कमी निधी देण्यात आला होता. याबाबत…

अर्थसंकल्पाच्या आधारे सितारामन यांना हटवण्याची मोदींची ईच्छा- राहुल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधान अर्थसंकल्पाच्या आधारे अर्थमंत्री सितारामन यांना हटवू इच्छितात, असा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. कल्पनाशून्य असलेल्या सितारामन यांनी सादर केलेल्या निरर्थक अर्थसंकल्पाची सर्व जबाबदारी सितारामन…