भाजपाला अहंकारी म्हटल्यानंतर संघाच्या नेत्याचे २४ तासात युटर्न ; म्हणाले,“ज्यांनी प्रभू श्रीरामाचा संकल्प…”
Indresh Kumar U-turn । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहेत. ...