Friday, May 10, 2024

Tag: dies

जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत साकत येथे 19 वर्षीय तरुणाचा खून

जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जामखेड  (प्रतिनिधी) -शेतीच्या वादातून भावकीच्या दोन गटांत आठ दिवसांपूर्वी लाठी, काठी, दगडाने मारहाण झाली होती. त्यात एका युवकाच्या डोक्याला जबर ...

ज्येष्ठ रंगकर्मी-साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी-साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन झाले. काल रात्री साडेअकराच्या ...

सायकलवरून गावी चालेलल्या मजुराचा वाटेतच मृत्यू

सायकलवरून गावी चालेलल्या मजुराचा वाटेतच मृत्यू

नवी दिल्ली : गुजरातमधील वडोदरा येथे एका स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला आहे. हा मजूर सायकलवरुन अंकलेश्वर येथून उत्तर प्रदेशमधील आपल्या ...

पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : देशातील करोनाची संख्या झपाट्याने वाढत  आहे. त्यातच चिंतेची बाब म्हणजे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे.  दरम्यान, पद्मश्री ...

देशात कोरोनाचा सहावा बळी ; बिहारमध्ये ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

देशात कोरोनाचा सहावा बळी ; बिहारमध्ये ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाने आता आपले चांगलेच हातपाय पसरले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या जशी वाढत आहे तसाच मृतांचा आकडा देखील ...

Page 8 of 9 1 7 8 9

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही