मोठा दिलासा! आजपासून निम्मे राज्य निर्बंधमुक्त; ७० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील निर्बंध मागे
मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आजपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य आता निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक ...