Browsing Tag

Cyber Crime

ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगा

फसवणूक रोखण्यासाठी पोलिसांच्या सायबर विभागाचे नागरिकांना आवाहन पिंपरी - नोटांवरही "करोना'चे विषाणू असू शकतात. यामुळे अनेकांनी नोटा देणे आणि घेणे बंद केले आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहारास प्राधान्य दिले आहे. तसेच "लॉकडाऊन'मुळे नागरिक घरीच…

पेटीएम केवायसी अपडेट करताय, तर सावधान

जानेवारीपासून 152 तक्रारी : आतापर्यंत 17 लाखांची फसवणूक पुणे - पेटीएमला केवायसी अपडेट करायचा मेसेज नागरिकांना येऊन त्यांच्या डेबिट कार्डची माहिती घेऊन ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. शहरात जानेवारीपासून 152 तक्रारी दाखल झाल्या असून,…

नेट बॅंकिंग खाते हॅक करून 5 लाख चोरले

पुणे - कॅम्पातील एका व्यावसायिकाच्या बॅंक खात्यातील 5 लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. नेट बॅंकिंग खाते हॅक करून सायबर गुन्हेगाराने हा गुन्हा केल्याचे निदर्शनास आले. अविनाश कुलकर्णी (63, रा. सोमवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.…

रेल्वेचा पहिला ‘सायबर क्राइम सेल’ पुण्यात

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची माहिती पुणे - गुन्ह्यांचे स्वरूप बदलत असल्याने रेल्वे मंत्रालयाने देशात सहा ठिकाणी "सायबर क्राइम सेल' सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी देशातील पहिला सेल पुण्यात सुरू करण्यात आला…

सायबर गुन्ह्यांत भारत इतर देशांच्या ‘पंगतीत’

पुणे - तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी इंटरनेटवर अवलंबून आहे. एकाजागी बसून इंटरनेटने माणसाला प्रत्येक गोष्टीत सहज प्रवेश दिला आहे. सोशल नेटवर्किंग, ऑनलाइन शॉपिंग, डेटा साठवणे, गेमिंग, माणूस विचार करू…

पेट्रोल पंपावर डेबिट कार्ड क्‍लोन करणारी टोळी जेरबंद

पुन्हा दिल्ली कनेक्‍शन; सर्व आरोपी पश्‍चिम बंगालमधील रहिवासी पुणे - पेट्रोल पंपावर डेबिट कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांचे कार्ड क्‍लोन करणाऱ्या परप्रांतीय टोळीस सायबर सेलने जेरबंद केले आहे. हे गुन्हेगार पेट्रोल पंपावर कर्मचारी…

ऑनलाइन व्यवहार सोपे, पण फसवणुकीचे धोके

पुणे - नव्या वर्षातही ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम आहे. वेगवेगळ्या प्रकारची आमिषे तसेच बतावणीने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये 62 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक केली. अशा चार घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान आहे.…

ऑनलाइन फ्रेंड्‌सवर पालकांचे लक्ष हवे

महेश चव्हाण यांचा सल्ला : पिरंगुट येथे "सायबर सेफ वुमन'वर कार्यशाळा इंटरनेटचा वापर काळजीपूर्वक करावा पुणे - इंटरनेच्या माध्यमातून मुला-मुलींच्या फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना सायबर गुन्ह्यांची माहिती देण्याबरोबरच…

#पुणे: ग्रामीण भागातही ऑनलाइन ‘बनवाबनवी’चे लोण

ऑनलाइन दणका : फसवणुकीचे प्रमाण वाढता वाढे कामशेत - सध्याच्या डिजीटल युगात जगभरात मोबाइल, ई-कॉमर्स वेबसाईटचा वापर झपाट्याने वाढत आहे. हल्ली लोकांना खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून ते सर्वच काही ऑनलाइन घरपोच अगदी सहज मिळू लागले आहे. पण…

गुगल पे, फोन पेद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले

नागरिकांना बसतोय हजारोंचा गंडा : प्रकार रोखण्याचे सायबर सेल समोर आव्हान पुणे - गुगल पे किंवा फोन पे डाऊन लोड करणे आणि त्याद्वारे पेमेंट करणाऱ्या नागरिकांना हजारोंचा गंडा बसत आहे. सायबर चोरटे याद्वारे नागरिकांच्या बॅंक खात्यातील हजारो…