Browsing Tag

fraud

करोनाच्या पार्श्वभूमीवर जयंत म्हाळगी, सुजाता म्हाळगी यांना अंतरीम जामीन

पुणे  - प्लॉटधारकांना खोटे अमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अभिनेता विक्रम गोखले यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर करोनोच्या पार्श्वभूमीवर जामीन देताना शिथीलता पाळण्याबाबत निर्देश…

जादा व्याजाच्या आमिषाने महिलेची फसवणूक

पुणे - जादा व्याजाचे आमिष दाखवून एका व्यावसायिक महिलेची 55 लाखांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हेमंत भोपे व लता भोपे अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी कोथरुड येथे रहाणाऱ्या फिर्यादी 37…

कर्नाळा सहकारी बॅंकेत 512 कोटींचा कर्जघोटाळा

दोषींवर गुन्हा दाखल होणार मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या कर्जप्रकरणात सुमारे 512.54 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. कर्जघोटाळ्याप्रकरणी बॅंकेला झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी रायगड…

ढोकेश्‍वर मल्टिस्टेटच्या चेअरमनला फसवणूकप्रकरणी नाशिकमधून अटक

फलटण  - ढोकेश्‍वर मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फलटण शाखेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण पोलिसांनी सोसायटीचा चेअरमन सतीश पोपटराव काळे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास अतिशय संथगतीने सुरू असल्याचे वृत्त…

बेलवंडीतील वृद्धाची एक लाखाची फसवणूक

नगर - बॅंकेमधून बोलतोय, तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी तुमच्या मोबाइलवर ओटीपी नंबर येईल तो आम्हाला सांगा. असा फोन श्रीगोंदा तालुक्‍यातील बेलवंडीच्या एका वृद्धाला आला. एटीएमचा नंबर व मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर…

डीएसके प्रकरण; आठ वाहनांचा लिलाव करण्यास बचाव पक्षाचा आक्षेप

पुणे : गुंतवणूकरांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात लिलावात काढल्या जाणाऱ्या 13 अलिशान गाड्यांपैकी आठ गाड्या डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्या गाड्या विकण्यात…

सावधान…मेलवरील संवादही होतोय ‘हॅक’

पुणे - औषधांसाठी कच्च्या मालाची आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्याच्या मेलवरील संवाद चोरट्यांनी हॅक केला. यानंतर साधर्म्य असणारा बनावट मेल आयडी तयार करण्यात आला. याद्वारे व्यापाऱ्याच्या बिलाची रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग करुन 4 लाख 60…

बोहल्यावर चढण्याआधीच कार घेऊन पलायन

महिलेशी शादी डॉट कॉमवरून झाली होती संशयिताची ओळख पुणे - शादी डॉट कॉमवरून झालेल्या ओळखीतून एका महिलेच्या नावाने कर्ज घेण्यात आले. त्यानंतर कर्जाच्या रकमेतून स्पोर्ट कार घेऊन पलायन करण्यात आले. याप्रकरणी एका अज्ञात व्यक्‍तीसह चौघांविरुद्ध…

भुताची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची 21 लाख रुपयांची फसवणूक

पुणे - एकट्याच राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेची 20 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या मित्राविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 45 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी त्यांच्या…

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात एकाला जामीन

पुणे : शासनाकडून 50 हजार रुपये कर्ज मिळवून देण्याच्या आणि साखळी पद्धतीने गुंतवणूकदारांची संख्या वाढवत नेल्यास त्यातून कमिशन, बक्षीस मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल 153 जणांची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात एकाला विशेष…