Wednesday, May 15, 2024

Tag: Corruption

साडेसातशे कोटींच्या उधळपट्टीचा डाव फसला

साडेसातशे कोटींच्या उधळपट्टीचा डाव फसला

तांत्रिक बाबींमुळे धडपडीला ब्रेक; राष्ट्रवादी, शिवसेनेलाही चपराक पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून पालिकेची 745 कोटींची लूट ...

कुदळवाडीत व्यायामशाळा, महापालिका करणार सव्वातीन कोटींचा खर्च

भाजप तोंडघशी; अखेर वादग्रस्त निविदा रद्द

यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईच्या निविदेसाठी सत्ताधारी, विरोधक होते आग्रही पिंपरी - वादाच्या भोवऱ्यात सापडलेली यांत्रिक पद्धतीने रस्ते साफसफाईची निविदा अखेर ...

महापालिका प्रशासनाचे ‘लाइव्ह’ वाभाडे

एक लढा भ्रष्टाचाराविरोधात; फेसबुक लाइव्हची शहरात जोरदार चर्चा पिंपरी - थेट बॅंक खात्यावर लाच घेतल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्यानंतरही त्या अधिकाऱ्यांना ...

पालिकेतील भ्रष्टाचाराचा निषेध

पालिकेतील भ्रष्टाचाराचा निषेध

सातारा (प्रतिनिधी) - सातारा नगरपालिकेचा उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे, प्रवीण यादव, गणेश टोपे यांच्या लाचलुचपतीच्या प्रकरणाने पालिकेच्या ...

पोलीस नाईक लाचेच्या जाळेत

वारजे माळवाडी पोलीस लाचप्रकरणास नवे वळण

गुन्हे शाखेतील दोघे "बेशिस्त' निलंबित पुणे - वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पोलीस कर्मचारी विलास तोगे ...

बायोमेडिकल इंजिनिअरची महिला अधिकाऱ्यावर दादागिरी

बायोमेडिकल इंजिनिअरची महिला अधिकाऱ्यावर दादागिरी

रोजच नवे घोटाळे; 92 लाखांच्या साहित्यावरून अडकविण्याची भाषा पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात घोटाळ्यांचे पर्व सुरू आहे. त्यातच आता ...

किरीट सोमय्यांनी पालिकेतील भ्रष्टाचार उघड करावा!

किरीट सोमय्यांनी पालिकेतील भ्रष्टाचार उघड करावा!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांचे थेट आव्हान पिंपरी - महाविकास आघाडी आणि मुंबई महापालिकेवर आरोप करण्यापेक्षा माजी खासदार किरीट सोमय्या ...

भ्रष्टाचार कसा होतो, व्हायरल “क्‍लिप’ची चर्चा

भ्रष्टाचार कसा होतो, व्हायरल “क्‍लिप’ची चर्चा

अभियंत्यांनी केली पोलीस ठाण्यात तक्रार येरवडा - येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात विकास कामात कसा भ्रष्टाचार ...

कुदळवाडीत व्यायामशाळा, महापालिका करणार सव्वातीन कोटींचा खर्च

महापालिकेच्या महापौर चषक; टीन-20 सामन्यांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणार

क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांची माहिती; राष्ट्रवादीच्या तक्रारीची दखल पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नुकत्याच राबविण्यात आलेल्या महापौर चषक व ...

Page 6 of 7 1 5 6 7

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही