Monday, May 27, 2024

Tag: controversial-statement

Madhya Pradesh : कॉंग्रेस नेते राजा पटेरियांनी पंतप्रधान मोदींच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ

Madhya Pradesh : कॉंग्रेस नेते राजा पटेरियांनी पंतप्रधान मोदींच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ

भोपाळ : कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी ' संविधान वाचवायचं असेल मोदींच्या हत्येसाठी तयार रहा' असे बोलून ...

आता नाना पटोले छत्रपतींविषयी बरळले; म्हणाले,”शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते, त्यांनी…”

आता नाना पटोले छत्रपतींविषयी बरळले; म्हणाले,”शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते, त्यांनी…”

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. कुणबी समाजाने खऱ्या अर्थाने राज्याला नेतृत्व ...

Bihar : “मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचे सरकार नपुंसकतेचे…”; केंद्रीय मंत्री अश्‍विनी चौबेंचे वादग्रस्त विधान

Bihar : “मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचे सरकार नपुंसकतेचे…”; केंद्रीय मंत्री अश्‍विनी चौबेंचे वादग्रस्त विधान

पाटणा - बिहारमधील ढासळती कायदे व्यवस्था आणि गुन्हेगारी घटनांत झालेली वाढ याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री यांनी चांगलीच जोरदार टीका केली. ...

Gujarat : जामा मशिदीच्या शाही इमामांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “निवडणुकीत मुस्लिम महिलांना तिकीट देणं…”

Gujarat : जामा मशिदीच्या शाही इमामांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “निवडणुकीत मुस्लिम महिलांना तिकीट देणं…”

अहमदाबाद - निवडणुकीत मुस्लिम महिलांना तिकीट देणाऱ्या राजकीय पक्षांवर जामा मशिदीचे शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी टीका केली आहे. ...

बांगलादेशी, रोहिंग्यांबद्दलचे वक्तव्य परेश रावल यांना भोवले ; माफी मागूनही तक्रार दाखल

बांगलादेशी, रोहिंग्यांबद्दलचे वक्तव्य परेश रावल यांना भोवले ; माफी मागूनही तक्रार दाखल

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी परेश रावल त्यांच्या एका विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी परेश ...

“आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या?”; रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा परखड सवाल

“आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या?”; रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा परखड सवाल

मुंबई : योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. ठाण्याच्या हायलँड मैदानावर रामदेव बाबा यांनी योगाचे ...

राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्यास दोन लाखांचे रोख बक्षीस

राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्यास दोन लाखांचे रोख बक्षीस

नेवासा  -छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यपालांविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगर जिल्हामध्ये मराठा क्रांती मोर्चा, ...

“राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाख रोख रक्कम दिली जाईल”; राष्ट्रवादीकडून भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात बॅनरबाजी

“राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाख रोख रक्कम दिली जाईल”; राष्ट्रवादीकडून भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात बॅनरबाजी

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तसेच नितीन गडकरी आणि ...

राष्ट्रवादीचे राजन पाटील म्हणाले, लग्नाआधीच पाटलांच्या पोरांना पोरं होतात, चित्रा वाघ यांचा खोचक सवाल,’तुम्ही महाराष्ट्रात फिरु देणार नाही का?’

राष्ट्रवादीचे राजन पाटील म्हणाले, लग्नाआधीच पाटलांच्या पोरांना पोरं होतात, चित्रा वाघ यांचा खोचक सवाल,’तुम्ही महाराष्ट्रात फिरु देणार नाही का?’

मुंबई - आता मला बघायचं आहे की महाराष्ट्रातल्या रणरागिणी ज्यांचा महिला सन्मानाबाबत गेल्या आठ दिवसांपासून गदारोळ चालला होता आता त्यांच्या ...

“पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात याचा अभिमान”; राजन पाटलांची धनंजय महाडिक यांच्यावर खालच्या पातळीवर टीका

“पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात याचा अभिमान”; राजन पाटलांची धनंजय महाडिक यांच्यावर खालच्या पातळीवर टीका

कोल्हापूर : सध्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरु आहे.  या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील ...

Page 4 of 10 1 3 4 5 10

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही