Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

T20 World cup 2024 : टीम इंडियाची पहिली तुकडी अमेरिकेला रवाना, कोहलीची सराव सामन्याला दांडी…

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2024 | 10:56 pm
T20 World cup 2024 : टीम इंडियाची पहिली तुकडी अमेरिकेला रवाना, कोहलीची सराव सामन्याला दांडी…

T20 World cup 2024  & Team india – टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 विश्वकरंडकापूर्वी खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यात खेळणार नाही. कोहलीने आयपीएलनंतर खेळातून थोडा ब्रेक घेतला आहे. यामुळे तो बांगलादेशविरुद्ध 1 जून रोजी होणाऱ्या टीम इंडियाच्या सराव सामन्यात खेळू शकणार नाही. संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसनही उशिरा संघात दाखल होणार आहेत. 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वकरंडकासाठी टीम इंडियाची पहिली तुकडी 25 मे रोजी रवाना झाली. स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या बॅचसोबत गेलेला नाही.

कोहलीने आम्हाला आधीच कळवले होते की, तो संघात उशिरा सामील होणार आहे आणि म्हणूनच बीसीसीआयने त्याच्या व्हिसाच्या भेटीला उशीर केला आहे, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. 30 मे रोजी सकाळी तो न्यूयॉर्कला जाण्याची शक्यता आहे. त्याची विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे.
विश्वकरंडकासाठी रवाना झालेल्या टीम इंडियाच्या पहिल्या बॅचचा फोटो बीसीसीआयने पोस्ट केला आहे. त्यात संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि अनेक खेळाडू आणि संघ कर्मचारी यांचा समावेश होता. आयपीएल 2024च्या अंतिम सामन्यानंतर दुसरी तुकडी सोमवारी रवाना होईल.

The wait is over.

We are back!

Let’s show your support for #TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/yc69JiclP8

— BCCI (@BCCI) May 25, 2024

कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये

कोहलीने आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली होती. यंदाच्या मोसमात तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने 15 सामन्यांत 741 धावा केल्या, त्याची सरासरी 61.75 आणि स्ट्राइक रेट 153 पेक्षा जास्त होता.

भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध

यावेळी 2 जूनपासून वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत टी-20 विश्वकरंडक खेळवला जाणार आहे. सलामीचा सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये आयर्लंडशी होणार आहे.

Team India Coach : ‘पाँटिंग-लँगर’च्या ‘त्या’ दाव्यांमध्ये किती तथ्य..? BCCIचे सचिव जय शहांनी केला मोठा खुलासा…

विश्वकरंडकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव : शुभमन गिल, खलील अहमद, रिंकू सिंग, आवेश खान.

Join our WhatsApp Channel
Tags: T20 World Cup 2024Team India left for America
SendShareTweetShare

Related Posts

Mumbai Indians beat Delhi Capitals by 59 runs
latest-news

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

May 21, 2025 | 11:26 pm
Kuldeep Yadav reaches 100 IPL wickets in 97 matches
latest-news

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

May 21, 2025 | 10:50 pm
Suryakumar Yadav equals Temba Bavuma's record for most consecutive 25+ runs in T20s.
latest-news

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

May 21, 2025 | 10:02 pm
Rohit Sharma Hamstring Surgery
latest-news

Rohit Sharma : रोहित शर्मावर आयपीएल २०२५ नंतर होणार शस्त्रक्रिया, ५ वर्षांपासून ‘या’ समस्येने त्रस्त

May 21, 2025 | 9:07 pm
Rohit Sharma's Viral Video Sparks Buzz Before Crucial IPL 2025 Match
latest-news

Rohit Sharma : ‘ए बंद कर…’, संतापलेल्या रोहित शर्माचा चाहत्याला दम, VIDEO होतोय व्हायरल

May 21, 2025 | 7:46 pm
BCCI's New IPL 2025 Rule Sparks Controversy with KKR
latest-news

IPL 2025 मध्ये खळबळ! बीसीसीआयच्या नव्या नियमावर केकेआरचा आक्षेप, काय आहे कारण?

May 21, 2025 | 6:48 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!