Wednesday, May 8, 2024

Tag: bjp

“इंधन दरवाढ हे अर्थमंत्रालयाचे वैचारिक दारिद्रय, हा देशद्रोह आहे”; भाजपला पक्षाच्याच ज्येष्ठ नेत्याकडून घरचा आहेर

“इंधन दरवाढ हे अर्थमंत्रालयाचे वैचारिक दारिद्रय, हा देशद्रोह आहे”; भाजपला पक्षाच्याच ज्येष्ठ नेत्याकडून घरचा आहेर

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ...

12 आमदार निलंबन रद्द हा लोकशाही वाचवणारा ऐतिहासिक निकाल – फडणवीस

2024मध्ये राज्यात भाजपची एकहाती सत्ता; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार आमच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आले. ते आता लोकांनाही धोका देत आहे. सामान्यांना धोका देणाऱ्या ...

ऍमेझॉन, फ्युचर ग्रुपला ‘ईडी’चे समन्स

“भाजपाकडून थेट मतदारांनाच “ईडी’ची धमकी; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुंबई  - केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा सर्रास गैरवापर होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ईडीसारखी ...

भाजपाकडून कोल्हापूरच्या मतदारांना थेट ईडीची धमकी – नाना पटोले

भाजपाकडून कोल्हापूरच्या मतदारांना थेट ईडीची धमकी – नाना पटोले

मुंबई : भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत आहे हे वारंवार उघड झाले आहे. ईडी सारखी ...

अखिलेश यांच्या अडचणी वाढणार! भाजपकडून काका शिवपाल यादवांना विधानसभा उपाध्यक्ष पदाची ‘ऑफर’?

अखिलेश यांच्या अडचणी वाढणार! भाजपकडून काका शिवपाल यादवांना विधानसभा उपाध्यक्ष पदाची ‘ऑफर’?

इटावा - समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर नाराज असलेले त्यांचे काका शिवपाल यादव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू ...

पंतप्रधानांच्या भेटीनंतर लगेच ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाला मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

पंतप्रधानांच्या भेटीनंतर लगेच ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाला मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

ग्वाल्हेर - केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ...

“लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे…”; शरद पवारांवरील राज ठाकरेंच्या टीकेला सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर

“लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे…”; शरद पवारांवरील राज ठाकरेंच्या टीकेला सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर

मुंबई : शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याची स्पष्टपणे टीका मनसेचे प्रमुख राज ठाकरे ...

कोल्हापूरात चित्रा वाघ यांच्या ‘या’ आरोपामुळे खळबळ

कोल्हापूरात चित्रा वाघ यांच्या ‘या’ आरोपामुळे खळबळ

कोल्हापूर - भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या सभेत दगडफेक केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. ''वाह रे बहाद्दरांनो…समोर यायची हिंमत ...

राज ठाकरेंच्या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले,”‘टाइमपास टोळी’ला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं”

राज ठाकरेंच्या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले,”‘टाइमपास टोळी’ला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं”

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ...

Page 336 of 934 1 335 336 337 934

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही