‘वाऱ्यावर सोडणार नाही’; तिकीट कापल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंकडून भावना गवळींची समजूत काढण्याचा प्रयत्न
Eknath Shinde Bhavana Gawali - लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी नाराज आहेत. त्यांच्या जागी बुधवारी ...