मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? ; फडणवीसांच्या नावाला पवारांचे समर्थन, एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
Maharashtra CM Face । राज्याच्या विधानसभा निकालानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या बाजून कौल दिला. अशातच आता ...