अयोध्येत भगवान रामाचा जन्मोत्सव ! रामलल्लाच्या कपाळावर ४ मिनिटे राहिले सूर्यकिरण ; पहा सूर्याभिषेकाचे अद्भुत दृश्य
Ram Lalla Surya Tilak । आज देशभरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिरात रामनवमीला सूर्याभिषेक ...