पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांची ‘ध्यान धारणा’ ; “व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन…” म्हणत भाजप-स्वाती मालीवाल यांनी उडवली खिल्ली
Arvind Kejriwal Meditation। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा पंजाबमध्ये दाखल झाले आहेत. होशियारपूर जिल्ह्यातील आनंदगड गावात असलेल्या विपश्यना ...