“दर्ग्यावर चादर पाठवून काही फायदा नाही खर तर…” ; असुदुद्दीन ओवैसी यांचा पंतप्रधान मोदींना टोला
Asaduddin Owaisi । एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी अजमेर दर्ग्याला पाठवलेल्या चादरीवरून सणसणीत टोला लगावला ...