Friday, May 17, 2024

Tag: arvind kejriwal

शेतकरी आंदोलन: अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी

नवी दिल्ली - दिल्ली जवळ गेले चार दिवस ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकारने त्वरीत बिनशर्त चर्चा करावी अशी ...

दिल्लीत पुन्हा ‘लाॅकडाऊन’? केजरीवाल यांनी केंद्राकडे मागितले ‘विशेष’ अधिकार

दिल्लीत पुन्हा ‘लाॅकडाऊन’? केजरीवाल यांनी केंद्राकडे मागितले ‘विशेष’ अधिकार

नवी दिल्ली - जी ठिकाणं कोविडचे हाॅटस्पाॅट बनू शकतात अशा बाजारपेठांमध्ये पुन्हा लाॅकडाऊन लावण्याचा अधिकार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र ...

केजरीवालांची अक्षरधाम मंदिरात महालक्ष्मी पुजा

केजरीवालांची अक्षरधाम मंदिरात महालक्ष्मी पुजा

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसह सार्वजनिक स्वरूपात येथील प्रख्यात अक्षरधाम मंदिरात महालक्ष्मी पुजन ...

प्रगत देशाप्रमाणे दिल्लीत पाणीपुरवठा व्यवस्था उभारणार – केजरीवाल

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता या महानगराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्ष घालायचे ठरवले आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ...

केजरीवाल यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजपचे नेते विजेंदर गुप्ता यांच्या विधानसभेवरील निवडीला आव्हान देण्यात आले आहे. त्यासंबंधीच्या ...

ये केजरीवाल की गॅरंटी है…

दिल्लीकरांच्या उदरनिर्वाहाची साधने बंद ठेवण्यामागचा हेतू काय?

नवी दिल्ली - हॉटेल, जिम आणि आठवडी बाजाराला परवानगी द्यावी अशी मागणी करणारा प्रस्ताव दिल्ली सरकारतर्फे आज पुन्हा एकदा नायब राज्यपाल ...

अरविंद केजरीवाल रविवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

केंद्रीय मंत्र्याने केले दिल्ली मॉडेलचे कौतुक

नवी दिल्ली - केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी करोना नियंत्रणाच्या केजरीवाल सरकारच्या दिल्ली मॉडेलचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले ...

दिल्ली सरकार आणि दिल्लीकरांना वेदना देणे यातच केंद्राला विकृत आनंद

नवी दिल्ली - दिल्लीतील लोकनियुक्‍ती सरकारला दाबून टाकून दिल्लीकर नागरिकांना अडचणी आणि वेदना देण्यातच केंद्र सरकारला विकृत आनंद वाटत असावा, ...

Page 45 of 49 1 44 45 46 49

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही