Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे | आरटीई नवीन नियमावली जाहीर

- प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सुधारित प्रवेशप्रक्रिया

by प्रभात वृत्तसेवा
May 17, 2024 | 5:27 am
in पुणे
पुणे | आरटीई नवीन नियमावली जाहीर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या सुधारित प्रवेशप्रक्रियेसाठी नवीन नियमावली प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. बालकाचा चुकीची माहिती भरून प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार असल्‍याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून स्‍पष्ट करण्यात आले.

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आज, दि. १७ मेपासून सुरू होत आहे. दि. ३१ मेपर्यंत शाळांना अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर लॉटरी काढून प्रवेश दिले जाणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

पालकांना पुन्हा नव्याने ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. आर्थिक वर्षामध्ये ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, ते आरटीई प्रवेशासाठी पात्र आहेत. प्रवेशप्रक्रियेकरिता १० शाळांची निवड करावी लागणार आहे.

दरम्‍यान, अर्ज भरताना पालकांनी घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे आहे. तसेच, निवासस्थानाचे लोकेशन हे अचूकपणे नमूद करावे. तांत्रिक अडचणी येऊ नये यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावा. प्रवेशप्रक्रियेबाबत समस्या असल्यास पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आली आहे.

कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू नयेत. प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, अशा विविध सूचनांचा समावेश आहे.

एसएमएसवर अवलंबून…
अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील. तसेच रिक्त जागा राहिल्या असतील तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा संदेश पाठविला जाईल. यानंतरही जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा संदेश पाठविला जाईल. पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवरील सूचनांचे पालन करावे, असेही स्‍पष्ट करण्यात आले.

Join our WhatsApp Channel
Tags: city newsDirectorate of Primary EducationMisinformation about the childpune newsRTE announced new rulesRTE Online application
SendShareTweetShare

Related Posts

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात
Top News

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

July 9, 2025 | 8:05 am
Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला
Top News

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

July 9, 2025 | 7:55 am
Pune : मेट्रोच्या ताफ्यात लवकरच १२ नवीन ट्रेन
पुणे

Pune : मेट्रोच्या ताफ्यात लवकरच १२ नवीन ट्रेन

July 9, 2025 | 7:53 am
Pune : कथित बलात्कार प्रकरणात डॉक्टरची एंट्री
Top News

Pune : कथित बलात्कार प्रकरणात डॉक्टरची एंट्री

July 9, 2025 | 7:49 am
Pune : निधी आला पण कोणी नाही पाहिला !
पुणे

Pune : निधी आला पण कोणी नाही पाहिला !

July 9, 2025 | 7:45 am
Pune : पावसाळी वाहिनीच्या खड्ड्यांत पाणी; पुणे-सातारा रस्त्यावरील काम अपूर्ण
पुणे

Pune : पावसाळी वाहिनीच्या खड्ड्यांत पाणी; पुणे-सातारा रस्त्यावरील काम अपूर्ण

July 9, 2025 | 7:39 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

Pimpri : टाकवे येथील रिक्षाचालकाचा मुलगा बनला सीए

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

Pimpri : नदी सुधारचा मार्ग मोकळा

Pune : मेट्रोच्या ताफ्यात लवकरच १२ नवीन ट्रेन

Pune : कथित बलात्कार प्रकरणात डॉक्टरची एंट्री

Pimpri : ग्रेडसेपरेटरमधील खड्ड्यांमुळे अपघात

Pune : निधी आला पण कोणी नाही पाहिला !

Pimpri : अवघाचि विठ्ठलामुळे चैतन्याचा ठसठशीत रंग

Pune : पावसाळी वाहिनीच्या खड्ड्यांत पाणी; पुणे-सातारा रस्त्यावरील काम अपूर्ण

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!