Wednesday, May 8, 2024

Tag: amit shah

एकनाथ खडसेंना तीन कार्यालयाबाहेर बसवून अमित शहांनी भेट नाकारली?; गिरीश महाजन म्हणाले,”…त्यांच्यात भेट..”

एकनाथ खडसेंना तीन कार्यालयाबाहेर बसवून अमित शहांनी भेट नाकारली?; गिरीश महाजन म्हणाले,”…त्यांच्यात भेट..”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे काही दिवसांपू्र्वी  त्यांच्या सुनबाई आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री ...

“बाप तो बाप होवे है! मिडल क्लास का हो या BCCI सेक्रेटरी का!”; जय अन् अमित शाहांचा ‘तो’ व्हिडीओ सोशलवर तुफान व्हायरल

“बाप तो बाप होवे है! मिडल क्लास का हो या BCCI सेक्रेटरी का!”; जय अन् अमित शाहांचा ‘तो’ व्हिडीओ सोशलवर तुफान व्हायरल

नवी दिल्ली : देशात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरु आहे. दरम्यान, राजकारणी मंडळी सुद्धा या उत्सवाचा आनंद घेत आहेत. दरम्यान,  ...

जम्मू-काश्मीर : २४ तासांत दोन स्फोटांनी उधमपूर हादरले,  NIA करणार चौकशी

जम्मू-काश्मीर : २४ तासांत दोन स्फोटांनी उधमपूर हादरले, NIA करणार चौकशी

श्रीनगर - जम्मू परिसरातील उधमपूर जिल्ह्यात गेल्या आठ तासांत दोन बॉम्बस्फोट झाले. पहिला स्फोट काल रात्री साडेदहा वाजता उधमपूरच्या डोमेलमध्ये ...

एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार? त्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार? त्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई - सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले आणि पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ खडसे स्वगृही परत असणार असल्याच्या जोरदार चर्चा ...

“भाजपची बिहारमधील सत्ता गेल्यानं अमित शहांना वेड लागलंय” – लालू प्रसाद यादव

“भाजपची बिहारमधील सत्ता गेल्यानं अमित शहांना वेड लागलंय” – लालू प्रसाद यादव

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल बिहारमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा राष्ट्रीय ...

एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार का?, असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले…

एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार का?, असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई - गेल्या वर्षी  भाजपामधील अंतर्गत वादाला कंटाळून पक्षातून बाहेर पडलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा ...

मुंबई महापालिका निवडणुक

‘मुंबईवर गिधाडं फिरायला लागली…’ म्हणत उद्धव ठाकरेंचे अमित शहांना खुले आव्हान

मुंबई - मुंबईवर गिधाडं फिरायला लागली आहेत. लचके तोडणारी औलाद फिरायला लागली आहेत. त्यांना मुंबई बळकावयाची आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या ...

“राहुल गांधींच्या टी-शर्टचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या अमित शहांची मफलर 80 हजारांची” – अशोक गेहलोत

“राहुल गांधींच्या टी-शर्टचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या अमित शहांची मफलर 80 हजारांची” – अशोक गेहलोत

जयपूर - भाजपकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टी-शर्टचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यावरून राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते ...

परदेशी टी-शर्ट घालून निघाले भारत जोडायला – अमित शहा यांची टीका

परदेशी टी-शर्ट घालून निघाले भारत जोडायला – अमित शहा यांची टीका

जोधपूर - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एकदा संसदेतील भाषणावेळी भारत हा देश नसल्याचे म्हटले होते. आता तेच परदेशी टी-शर्ट ...

मुंबईत अमित शाहांच्या सुरक्षेत मोठी चूक; खासदाराचा पीए असल्याचे सांगत शहांभोवतीची सुरक्षाव्यवस्था भेदली

मुंबईत अमित शाहांच्या सुरक्षेत मोठी चूक; खासदाराचा पीए असल्याचे सांगत शहांभोवतीची सुरक्षाव्यवस्था भेदली

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी आता आंध्र प्रदेशातील एका ...

Page 39 of 82 1 38 39 40 82

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही