Browsing Tag

ahamad nagar news

अवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा

नगर - राज्यांमध्ये माहे ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या महा चक्रीवादळामुळे तसेच अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्‍यांमधील शेतपिकांच्या नुकसान पोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे. यामध्ये नगर जिल्ह्याला पहिल्या…

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

नगर - श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, जामखेड तालुक्‍यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. याकारवाईत जेसीबी, ट्रॅक्‍टरसह 1 कोटी 4 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. याबाबत संबंधित पोलीस…

श्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’

समीरण बा. नागवडे श्रीगोंदा - ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत कॉंग्रेसच्या तालुक्‍यातील प्रमुख नेत्यांनी भाजपचे "कमळ' हातात घेतले. परिणामी येथील कॉंग्रेस "पोरकी' झाली. तालुकाध्यक्ष देखील दुसऱ्या पक्षात गेल्याने घाईने तालुकाध्यक्ष नेमून…

जिल्ह्यात रब्बीचे साडेसहा लाख हेक्‍टरचे नियोजन

विलास नलगे आतापर्यंत 42 टक्‍के पेरण्या; परतीच्या पावसामुळे गव्हाचे क्षेत्र वाढणार नगर - परतीचा दमदार पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरणारा असल्याने जिल्ह्यात 6 लाख 67 हजार हेक्‍टरवर पेरणी वाढणार असल्याचे नियोजन कृषी विभागाने…

पावसाचा सव्वाचार लाख हेक्‍टरला फटका

1557 गावांतील पावणेसहा लाख शेतकरी बाधित; अतिवृष्टीने कपाशीचे सर्वाधिक नुकसान `अंतिम अहवालानंतरच कार्यवाही अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. पीकनिहाय नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर मदतीची पुढची कार्यवाही…

लॉटरी लागल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक

नगर - लॉट्री लागल्याची बतावणी करून, अज्ञात व्यक्तीने महिलेला व तीच्या नातवाला दुचाकीवर बसवून, एका ठिकाणी घेऊन जावून अंगावरील सर्व 34 हजारांचे दागिने काढून घेतल्याची घटना केडगाव येथील मोहिनीनगर परीसरात घडली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात…

श्रीरामपूर गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात

नगर  - श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात असलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून काल सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास शहरातील वॉर्ड-1 मधील हुसेननगर भागात गोळीबार करण्यात आला. यात तिघे जखमी झाले, तर गोळीबार केल्यानंतर पळताना रस्त्यावर…

गंजबाजार, घासगल्ली, नवी पेठेतील अतिक्रमणे हटविली

नगर - शहरातील बाजारपेठेत होणारी गर्दी पाहून, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने व पोलीस प्रशासनाने बुधवारी (दि.13), व आज सलग दुसऱ्या दिवशी गंज बाजार, घास गल्ली, नवी पेठेतील अतिक्रमण हटविले.…

पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवणार : खा. विखे

ग्रामपंचायतीचा वीजबिलांचा खर्च वाचणार; खासदारांनी जिल्हा परिषदेत दिवसभर घेतला वर्ग नगर - ज्या ठिकाणी पाण्याची उणीव आहेत ते अधिक बळकट करून सौर ऊर्जा प्रकल्प या योजनेसाठी आगामी काळामध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून सर्व गावांना मोफत पाणी कशा…

झेडपीच्या सभेत दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाची चिन्हे

सातारा - विधानसभा निवडणुकीनंतर सातारा जिल्हा परिषदेची पहिलीच सभा शुक्रवारी (दि. 15) रोजी होत असून ही सभा वादळी होण्याची शक्‍यता आहे. संभाव्य महाशिवआघाडी आणि भाजपमध्ये राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचे परिणाम या सभेत होण्याची शक्‍यता…