Browsing Tag

aanna hajare

निर्भयाच्या न्यायासाठी हजारेंचे 20 पासून मौन

पारनेर  - दिल्लीतील निर्भया प्रकरण गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होऊन निर्भयाला न्याय मिळावा, यासाठी 20 डिसेंबरपासून मौन धारण करणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. हजारे…
Read More...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी बजावला मतदान हक्‍क

पोपटराव पवार, जिल्हाधिकारी द्विवेदी यांनीही केले मतदान नगर जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 38.45 टक्के मतदाननगर (प्रतिनिधी): राज्यातील विधानसभेसाठी मतदान सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी या मतदानावर पावसाचे संकट आहे. दरम्यान अहमदनगर…
Read More...

जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार

पारनेर  - राज्य आणि राष्ट्राच्या विकासाची चावी निवडणुकीच्या रिंगणता असलेल्या उमेदवारांच्या हातात नाही. ती चावी मतदारांच्या हातात आहे. उमेदवारांच्या हातात देशाच्या विकासाची चावी आहे, असे लोकांना वाटत असेल, तर स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही…
Read More...

अण्णा हजारे यांची शरद पवार यांना क्लीन चिट

नगर : शिखर बँक घोटाळ्या संदर्भात करण्यात आलेल्या सुमारे वीस चौकशी अहवालात शरद पवार यांचे कोठेही नाव नाही, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पवार यांच्यावर दाखल केलेल्या…
Read More...

अण्णा हजारे यांची प्रकृती स्थिर

शिरूर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना शिरूर येथील वेदांत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.आज सकाळी सर्दी,…
Read More...

‘शाहू’ पुरस्कारामुळे राष्ट्रहितासाठी दोन पावले पुढे टाकण्याची शक्ती – अण्णा हजारे

कोल्हापूर : देशातील आणि विदेशातील भरपूर पुरस्कार मिळाले. परंतु जेवढा आनंद ते पुरस्कार घेताना झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद राजर्षी शाहूंच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना आज झाला. या पुरस्कारामुळे राष्ट्रहितासाठी, समाज हितासाठी 82 व्या…
Read More...

प्रस्तावित लोकायुक्‍त कायदा आदर्श व्हावा – अण्णा हजारे

पुणे - "देशात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल कायदा केला गेला. मात्र, हा कायदा झाल्यानंतर प्रत्येक राज्याने एक वर्षाच्या आत त्यासाठी लोकायुक्त कायदा बनविला पाहिजे. माहिती अधिकार कायद्याप्रमाणे हा कायदा आदर्श व्हावा, यासाठी प्रयत्न…
Read More...

न्या. पिनाकी चंद्र घोष होणार देशाचे पहिले लोकपाल 

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश पिनाकी चंद्र घोष यांची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांच्या निवडीला मान्यता दिली असल्याचे सांगण्यात येते पण…
Read More...

परत फसवणूक झाल्यास सरकारचा खोटारडेपणा उघड करीन – अण्णा हजारे

अहमदनगर – मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यात झालेल्या प्रदीर्घ सहा तासांच्या बैठकीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा अण्णांनी सांगितले होते …
Read More...

अखेर सात दिवसांनंतर अण्णा हजारे यांचं उपोषण मागे

अहमदनगर - मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यात झालेल्या प्रदीर्घ सहा तासांच्या बैठकीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा अण्णांनी केली आहे.अण्णा…
Read More...