Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या ‘झापूक झूपूक’ सिनेमाचा टीझर पाहून नेटकऱ्यांनी केली नाराजी व्यक्त; म्हणाले…
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून ...