दिवाळीची खरेदी करताय… सावधान ! ब्रॅण्डेडच्या नावाखाली बनावट प्रोडक्ट,फसवणूक व नकली माल विकल्याप्रकरणी दाखल होताहेत गुन्हे
पिंपरी, दि. 15 (प्रतिनिधी) - दिवाळीच्या खरेदीसाठी बाजार सजले आहेत. अवघ्या आठवडाभरावर आलेल्या सणानिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. ...