Sunil Tatkare : धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद कोणी नाकारलं? सुनील तटकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
मुंबई : महिनाभरापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर झाले नव्हते. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार ...