शाहरुखच्या या ट्विटने चाहते खूश आहेत
\nशाहरुखचे हे ट्विट पाहून चाहते खूप उत्सुक आहेत. किंग खानने ‘जवान 2’ बाबत हिंट दिल्याचे त्यांना वाटते. एका यूजरने लिहिले की, ‘जवान 2 फ्लोअरवर आहे.’ एकजण म्हणाला, ‘अटली भाई प्लीज जवान 2 या वर्षीच रिलीज करा. आणखी एका यूजरने ट्विट केले की, ‘ग्रेट, म्हणजे जवान 2 लवकरच येत आहे.’