Maharashtra Politics : भाजपमध्ये होणार उलटफेर ! मुनगंटीवार, चंद्रकांत पाटलांवर भाजप सोपवू शकते नवी जबाबदारी
मुंबई : फडणवीस सरकारच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ आणि विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महायुतीतील मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने ...